माहिती तंत्रज्ञान स्थायी समितीचे सदस्य म्हणून टपाल विभाग आणि विदेश मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने परदेशवारीसाठी आवश्यक पारपत्र सेवा केंद्राची अनोखी भेट आज वर्धेकरांना देता आली, याचा मनस्वी आनंद आहे. ...
राज्यातील खासगी व स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या तात्काळ निकाली काढा अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे ...
नगर परिषद क्षेत्रात वाहनतळाची व्यवस्था नसल्यामुळे वाहनांची रस्त्यावर गर्दी होते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. यासाठी नगर परिषद क्षेत्रातील सर्व मोकळ्या जागाचे सर्वेक्षण करून नाममात्र शुल्कासहीत वाहनतळाची व्यवस्था करावी,..... ...
महाराष्ट्र पोलीस व वायूदल यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथून काढण्यात आलेली ‘निरोगी आरोग्य व सुरक्षीत प्रवास’चा संदेश देणारी सायकल यात्रा बुधवारी वर्धेत दाखल झाली. ...
रिक्त पदांसाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. यात आर्वी तालुक्यात भाजपाने वर्चस्व कायम ठेवले तर तळेगावात विरोधकाने बाजी मारली. ...
काकडदरा येथील ग्रामस्थांच्या समस्या सोडवा, त्यांना मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी करीत युवा स्वाभिमान पार्टीने एसडीओ कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी प्रकाश शर्मा यांना निवेदन दिले. ...
भंगार विक्रीतून वर्धा नगर परिषदेने ३.१५ लाखांची कमाई केली आहे. सदर भंगार विक्रीकरिता पालिकेने आॅनलाईन पद्धतीने निविदा मागविल्या होत्या. प्राप्त पाच निविदांपैकी सर्वाधिक बोली लावणाऱ्यास सदर साहित्य विकण्यात आल्याचे न.प. अधिकाऱ्यांनी सांगितले. ...