पाणीटंचाईवर मात करण्यास्तव उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरींची; पण अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरांसह अनेक गावांतील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात. ...
शेतकरी आरक्षण हा शेतकऱ्यांच्या हक्काचा लढा वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातून सुरू झाला. हा लढा सुरू व्हायला आता एक वर्ष होत आहे; पण अमरावती, वर्धा जिल्ह्यासह हा लढा हरियाणा राज्याच्या गावापर्यंत पोहोचला आहे. ...
मध्य रेल्वेच्या सेवाग्राम रेल्वे स्थानकाच्या सफाईचा तीन वर्षांचा ठेका सातारा जिल्ह्यातील प्रमोद पाटील यांना मिळाला. या अॅग्रीमेंटप्रमाणे १७ सफाई कामगार येथे नियुक्त केले. ...
महात्मा गांधी यांच्या विकास नितीला व खेड्यांकडे चला या भूमिकेला पंडीत नेहरूपासून सर्वांनीच हरताळ फासल्यामुळे फक्त एक टक्का व्यावसायिक घराण्याकडे सत्ता संपत्ती, अधिकार जमा आहे. ...
आज समाजात अनेक वाईट रूढी, परंपरा व अंधश्रद्धा आहेत. सध्या विज्ञानाने बरीच प्रगती केली असली तरी समाजातील काही लोक विज्ञानाचा दुरूपयोग करून अनैतिकतेकडे वळताना दिसतात. ...
ऑनलाईन लोकमतवर्धा : आर्वी तालुक्यातील रसुलाबाद हे गाव कष्टकºयांचे अन् मातब्बर राजकीय पुढाºयांचे; पण सध्या येथील राजकीय पुढाऱ्यांसह काही शासकीय अधिकाºयांच्या दुर्लक्षित कारभारामुळे या गावातील नागरिकांना कृत्रिम जलसंकटाला सामोरे जावे लागण्याची शक्यता ...
येथील महाविद्यालयातून महागडी दुचाकी वाहने लंपास करून ती अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे विकणाऱ्या अमरावतीच्या चोरट्याला नाशिक येथून अटक करण्यात आली. ...
यंदाच्या खरीपात कापसावर आलेल्या बोंड अळीने कापूस उत्पादकांना चांगलेच गारद केले. या बोंड अळीमुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याचे बाजारातील कापसाच्या आवकीवरून दिसत आहे. ...