ऑनलाईन लोकमतवर्धा : शहरातील नगर पालिकेच्या इमारतीचा तिढा काही वर्षांपासून कायम होता. जुन्या जागेवर इमारतीचा वाद न्यायालयात सुरू असल्याने पर्याय म्हणून दुसऱ्या जागेवर इमारतीला मंजुरी मिळविण्यात आली. तत्कालीन शासनाने त्वरित निधीही मंजूर केला; पण इस्टी ...
वर्तमान युगातील विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये विकसीत करणाऱ्या अभ्यासक्रमाची गरज आहे. म्हणून कोणतेही विद्यापीठ आणि चांगले स्वायत्त महाविद्यालय हे केवळ पदवी प्रदान करण्याचे केंद्र.... ...
गत वर्षी दिवाळी दरम्यान सुरू करण्यात आलेल्या पुणे-काजीपेठ-पुणे या साप्ताहिक गाडीचा हिंगणघाट रेल्वेस्थानकावर थांबा नाही. या गाडीचा येथे थांबा देण्याच्या मागणीकरिता हिंगणघाटकरांकडून अनेकवार आंदोलने झाली. ...
ऑनलाईन लोकमतआकोली : खरांगणा वनपरिक्षेत्रात येणाऱ्या सुुसुंद गावानजीक नाल्याच्या काठावर चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. यात चार शेळ्यांचा फडशा पाडला. त्या वाघासोबत आणखी एक वाघ असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. घटनास्थळी सहाय्यक व ...
राज्यात एकूण २२ नव्या जिल्ह्यांसह ४९ तालुक्यांच्या निर्मितीसाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती आहे. या बाबीला राज्याच्या वित्त व नियोजन विभागाने दुजोरा दिला आहे. ...
शहरातील पेट्रोल पंपावर होत असलेल्या गडबडीमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त आहेत. यातच इथेनॉलच्या प्रमाणाबाबत जनजागृती करणे गरजेचे असताना एकाही पंपावर तसे होत नाही. ...
तालुक्यातील पेठ अहमदपूर येथील शिक्षक कॉलनीतील हुसैन खान सैफुल्ला खान पठाण यांच्या घरी सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात पाण्याची टाकी, घरगुती वापराचे साहित्य, दरवाजे, खिडक्या तथा दुकानातील साहित्य जळून खाक झाले. ...
आॅनलाईन लोकमतघोराड : शेतात काढणीच्या स्थितीत असलेला गहू अज्ञात इसमाने जाळल्याची घटना घोराड लगतच्या जुनगड येथे घडली. या आगीत शेतकऱ्याचे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी चौकशी करून दोषी इसमावर कार्यवाही करण्याची ...
केंद्र सरकार २०२२ पर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी वचनबद्ध आहे. यासाठी कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी ज्या सूचना सुचविल्या आहेत, त्यातील एकही सूचना व्यर्थ जाऊ देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. ...