आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता. ...
या जगात ज्याने आपल्या आई-वडीलांची सेवा केली तो सुखी आहे. तर या जगात ज्याने आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले तो दु:खी आहे. ज्या आई-वडिलांनी लहानपणी उपाशी राहुन तळहातावरच्या फोडाप्रमाणे आपल्यास जपलं,.... ...
येथील ११७ महिला बचत गट असून त्यांना सन २०१७-१८ मध्ये १ कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले आहे. महिला सक्षम करणे हा उद्देश यातून जोपासण्यात आला असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. ...
पुलगाव येथील कापड गिरणी कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नियमित वेतन नाही. नियमित कर्तव्यावर ठेवले जात नाही. यामुळे कागमार त्रस्त असून या प्रलंबित मागण्या त्वरित निकाली काढाव्या, अशी मागणी प्रहारने केली आहे. ...
नव्या शैक्षणिक सत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाधिकारी व्ही.पी. कानवडे यांनी शिक्षकांविषयी आक्षेपार्ह विधान केले. ...
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व्ह बँकेने ब्रेक लावत लायसन्स रद्द केले होते. शासनाने १६१.२१ कोटी रुपयांची मदत केल्याने बँकेला लायसन्स परत घेता आले. ...
जिल्ह्यातील दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या पुढाकारातून व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. याकरिता वर्धेत विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने मानधनवाढीचे परिपत्रक दि. २३ फेब्रुवारीला काढलेले आहे;पण या परिपत्रकामध्ये काही जाचक अटी सुद्धा नमूद केल्या आहेत. ...
आर्वी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यातील विकास कामांसाठी ५८ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला, अशी माहिती पत्रकार परिषदेत माजी आमदार दादाराव केचे यांनी दिली. ...
भारत बचाओ रॅलीचे वर्धेत विश्व हिंदू महासंघाच्यावतीने स्वागत करण्यात आले. सदर रॅली स्थानिक धुनिवाले चौकात आली असता विश्व हिंदू महासंघाच्यावतीने रॅलीत सहभागी नागरिकांचा सत्कार करण्यात आला. ...