झाडाला बांधून असलेल्या वासरावर बिबटाने हल्ला चढवून त्याचा फडशा पाडला. ही घटना नारा येथे घडली असून या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. त्यांच्याकडून जंगल भागातून शेताकडे आणि गावांकडे येत असलेल्या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची म ...
निम्न वर्धा प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाबाबत जिल्हा पुनर्वसन समितीचे अशासकीय सदस्य माणिक मलिये यांच्या पोर्टलवरील तक्रारीची नोंद घेत त्यावर चर्चा झाली. या चर्चेअंती आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे), अल्लीपूर व सालोड तसेच अन्य पुनर्वसित ग ...
येथील न्यू यशवंत नगरात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी कार्यवही केली. यात चार जणांवर जुगार कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण १ लाख ४२ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
येथील पोलीस ठाण्यासमोर असलेल्या कडुनिंबाच्या जुन्या डोलदार वृक्षाने अचानक पेट घेतला. यामुळे सर्वत्र चांगलीच खळबळ माजली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. अचानक घडलेल्या या घटनेने परिसरातील सारेच अवाक् झाले. ...
समृद्धी महामार्गात स्मार्ट न्यू सिटीसाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू होत आहे. यासाठी पुन्हा लँड पुलींगचे तुणतुणे शासन वाजवित आहे. त्याचा विरोध करून स्मार्ट सिटीमध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार भावाच्या पाचपट रक्कम मिळावी. ...
खासगी व स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी म.रा. माध्य. शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात शनिवारी राज्यातील सर्व शिक्षणाध ...
पारिवारिक उत्सवांचा आनंद खऱ्या अर्थाने साजरा करण्यासाठी सामजिक बांधीलकीचे भान जपत जिव्हाळा परिवाराचे संस्थापक सदस्य सचिन घोडे व अध्यक्ष अतुल पाळेकर यांनी अनोखा उपक्रम राबविला. ...
जिल्हा तसा केळीचा कॅलीफोर्निया म्हणून ओळखला जातो. या भागात मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड केली जायची; पण अनेक अडचणीमुळे केळी उत्पादनात आता घट आली आहे. असे असतानाही काही शेतकरी केळी उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. ...
आशा वर्कर जिल्हाभर ग्रामीण व शहरी भागात आरोग्य विभागांतर्गत कार्यत आहे. त्यांच्या यादीत ४२ प्रकारची कामे आहे; पण केंद्र व राज्य शासनाने आयुष्यमान भारत योजनेंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी आशा वर्कर व गट प्रवर्तक महिल ...