यशोदा नदीवरील पाणी पुरवठा योजना बंद पडण्याच्या स्थितीत आहे. एक ते दोन दिवसांआड पाणी पुरवठा मुख्य गावात होत असून उर्वरित ले-आऊट परिसरात तथा भवानी वॉर्डाच्या काही भागात जीवन प्राधिकरण योजना वर्धा येथून थोड्याफार प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यामुळे गाव ...
जिल्ह्यात कित्येक वर्षांपासून दारूबंदी आहे; पण ठिकठिकाणी खुलेआम देशी-विदेशीसह गावठी दारूविक्रीचा व्यवसाय राजरोसपणे चालत असल्याचे वास्तव आहे. या दारूविक्रीच्या अवैध व्यवसायामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. ...
कारंजा तालुक्यातील नांदोरा आणि लिंगा (मांडवी) या गावांनी पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे श्रमदानाला सुरूवात केली आहे. बुधवारी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गावाच्या वन तलावाची पाहणी करून ग्रामस्थांसोबत श ...
येथील दवाखान्याच्या इमारतीला लोकार्पण होण्यापूर्वीच अनेक ठिकाणी तडे गेलेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच सेलू पं.स.च्या उपसभापती सुनीता अडसड यांनी बांधकामाची पाहणी केली. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम पाहून त्यांना धक्काच बसला. ...
शासनाच्या हमी भाव योजनेंतर्गत दि. विदर्भ को-आॅपरेटीव्ह मार्केटींग लि. वर्धा यांचे सब एजन्ट म्हणून सिंदी सहकारी शेतकरी विक्री समिती मर्यादित ही संस्था सिंदी रेल्वे येथे चणा खरेदीचे काम करीत आहे. ...
भारतीय संविधान हा आपल्या देशाचा प्राण आहे. या संविधानामुळे भारताची एकात्मता व अखंडता टिकून आहे. सर्व भारतीयांना मानवी हक्क व समान सधी संविधानामुळे प्राप्त झाली आहे; पण काही सांप्रदायिक व विघातक शक्ती समाताधिष्ठीत समाज निर्मितीमुळे आदर्श रूप असलेले भा ...
धुनिवाले चौक ते धंतोली चौक बॅचलर रोडच्या चौपदरीकरणासह सिमेंटीकरण व सौदर्यींकरण कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करीत नागरिकांसह स्वत: आंदोलन करू, असा इशारा आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिला. ...
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांत बाल लैंगिक शोषण समस्येबाबत जागरुकता निर्माण व्हावी, ते रोखता यावे म्हणून आगामी शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना सुरक्षेसाठी संवेदनशील करावे, अशा सूचना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षिक अनुसंधान व प्रशिक्षण केंद्रान ...
येथील सेलू तालुक्यातील आकोली येथे आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारत भ्रष्टाचाराची माहिती लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच, सेलू पसच्या उपसभापती सुनीता अडसड यांनी गुरुवारी या इमारतीची पाहणी केली तेव्हा त्या निकृष्ट दर्जा पाहून अवाक झाल्या. ...
गतवर्षी महाराष्ट्रात झालेला शेतकरी संप आता देशव्यापी करण्याचा निर्णय बुधवारी सेवाग्राम येथे झालेल्या राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत घेण्यात आला. ...