जलयुक्त शिवार अभियानांतर्गत शासनाने नदी, खोरे पुनरूज्जीवन प्रकल्प हाती घेतला आहे. सुमारे चार वर्षे मुदत असलेल्या या प्रकल्पातून ४० टक्के काम पूर्णत्वास गेले असून उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहेत. ...
बोर व्याघ्र प्रकल्पात एक गाईड पर्यटकांना घेवून संरक्षित क्षेत्रात फिरत असल्याची तक्रार वनमजुराने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडे केली. या तक्रारीवरून सदर गाईडला एक महिन्याकरिता निलंबित केले. ही कारवाई कोणतीही चौकशी न करता केल्याचा आरोप करीत येथील गाईड युनि ...
यवतमाळ मार्गावरील रत्नापूर शिवारात कापसे स्टोन क्रेशरजवळ एका कारला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये कारमधील पाच जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता सावंगी रुग्णालयात हलविण्यात आले. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मंगळवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमार ...
बँकेचा ओटीपी घेवून दोन लाख रुपयांचा आॅनलाईन गंडा घालणाºयाला वर्धा पोलिसांनी गुजरात येथून अटक केली. अटकेत असलेला आरोपी हा आॅनलाईन फसवणूक झाल्याची तक्रार करणाऱ्या फिर्यादीचाच मित्र असल्याचे तपासात समोर आले आहे. ...
शासनाच्यावतीने तूर खरेदीला दिलेली मुदतवाढ मंगळवारी संपली आहे. शासकीय तूर खरेदीचा आज अंतिम दिवस असल्याने शेतकऱ्यांची शासकीय केंद्रांवर चांगलीच झुंबड उडाली होती. शेतकऱ्यांची गर्दी झाल्याने खरेदी रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती ...
गत खरीप हंगामात कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय शासनाच्यावतीने करण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता १५३ कोटी ७८ लाख ८७ हजार रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. या रकमेतून २ लाख १ ...
शेतात जनावरांकरिता कड्याळू आणण्याकरिता गेलेल्या चेतन खोब्रागडे नामक युवा शेतकऱ्यावर रविवारी रात्री वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. ...
दोन दुचाकी समोरासमोर धडकल्याने दुचाकीवरील युवती अन्य दोघे खाली पडले. दरम्यान येथून जाणारे भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने युवतीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री घडली. ...
ग्रामपंचायत अंतर्गत नळयोजनेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो; पण गावातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये गत काही महिन्यापासून नागरिक पाणी टंचाईने त्रस्त झाले आहेत. यामुळे पाणी मिळण्याची मागणी करण्याकरिता ग्रामपंचायतीत गेलेल्या येथील नागरिकांनी पाण्याकरिता स्वत: ...
तालुक्यातील रेहकी येथील चेतन मनोहर घुमडे यांचा शुभ विवाह उमरेड येथील प्रियंका विठोबा बेले यांच्याशी रविवारी झाला. लग्नसमारंभात आलेल्या आप्तेष्टांनी वेगवेगळ्या भेटवस्तू वधूला आंदनात दिल्या; परंतु जुन्या परंपरागत चालिरितींला उजाळा देत मानलेल्या भावाने ...