माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
निजामपूर पाठोपाठ जामणी येथील शिवारात गुलाबी बोंड अळीचे पतंग आढळल्याने परिसरातील शेतकरी हादरले आहे. मागील वर्षी कपाशी निघण्याच्या हंगामात बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. परंतु या वर्षी मात्र पऱ्हाटीचे पीक अनुकुल परिस्थितीत येण्या अगोदरच गुलाबी बोंड ...
जिल्ह्यात १९८० हेक्टर जमीन भूदानची आहे. त्यातील ११८ हेक्टर जमिनीचे अद्याप वाटप झाले नाही. अलीकडच्या काळात भुदान गरीबांना न देता त्या जमिनी धनदांडग्यांना व शिक्षण संस्था धारकांना वितरीत झाल्या आहेत. त्यावर कुणी अतिक्रमण केल्याचे, कुठे भुखंड पाडल्याची ...
निधी नसल्याचे कारण पुढे करीत पाच वन मजुरांना कामावरून कमी करण्यात आले. हा प्रकार म्हणजे आपल्यावर झालेल्या अन्याय असल्याचा आरोप करीत सदर वन सदर मजुरांना तात्काळ कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी आयटकच्या नेतृत्त्वात सोमवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयास ...
गतवर्षी संपूर्ण विदर्भात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. शेतकऱ्यांनी उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवून पीक नष्ट केली. तसेच कापूस वेचणीचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढला. असे असतानाही यावर्षी पुन्हा शेतकºयांनी कपाशी पिकाकडेच आपले लक्ष केंद्रीत केले अस ...
शासनाच्या कृषी विभागाने ठिंबक तुषार सिंचन साहित्य विक्री करणाºया वितरकांवर अन्यायकारक अटी लादल्या आहे, त्यामुळे हा व्यवसाय करणे आता कठीण झाले आहे, या अटी शिथिल करण्याची मागणी जिल्हा ठिंबक विके्रता संघाच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या ...
गस्तीवर असलेल्या रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी वर्धा रेल्वे स्थानक परिसरातून बेवारस स्थितीत पडून असलेल्या साहित्याची पाहणी केली. यावेळी एका बॅगमध्ये मोठ्या प्रमाणात चंदनाचे लाकूड असल्याचे त्यांना दिसले. ...
गत काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळी वातावरण आहे. सदर परिस्थितीमुळे सध्यास्थितीत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांवर काही प्रमाणात रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ...
ट्रॅव्हल्स-दुचाकीच्या धडकेत दोन जण घटनास्थळीच ठार झाले. अपघात होताच दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकीची राखरांगोळीच झाली. हा भीषण अपघात रविवारी रात्री ११. ४५ वाजताच्या सुमारास वर्धा-यवतमाळ मार्गावरील भिडी शिवारात दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या कॉम्लेक्स जवळ झा ...
मराठा समाजाला शिक्षण व शासकीय नौकरीत आरक्षण देण्यात यावे या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मराठा समाज बांधवांनी एकत्र येत सोमवारी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान विव ...