स्थानिक जय बजरंग जीनिंग येथे कापूस खरेदीचा शुभारंभ पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिथी म्हणून राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रफुल मानकर, ..... ...
सेलू तालुक्यातील आजनगावच्या शुभांगी पिलाजी उईके (१८) हिचा दहेगाव (गोसावी) परिसरातील रेल्वे रुळावर निर्वस्त्र स्थितीत मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी भादंविच्या कलम ३०६ अन्वये गुन्हा दाखल केला. ...
महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारसांचा देदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. ते विविध गुणांचा समुच्चय आहे. त्यामुळे रावण दहण प्रथा बंद करावी तसेच दहण करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आदिवासी संघर्ष कृति समितीच्याव ...
सध्या भारतीयांंकडून पाश्चात्य संस्कृतीचा अवलंब केला जात असला तरी विदेशातील नागरिक भारतीय संस्कृतीपुढे नतमस्तक होत असल्याचे दिसून येते. प्रेम विवाह झाल्यानंतर प्रथमच पतीसह भारत वारीवर आलेल्या रोम इटली येथील फनफिला चँग लिआॅन या महिलेने वर्धेतील श्री दु ...
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातून महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या शालेय परिवहन समिती प्रत्येक शाळेत स्थापन होणे क्रमप्राप्त आहे; पण जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये ही समितीच नसल्याचे बोलले जाते. ...
गेल्या ४० वर्षांपासून साहुर गावातील राजकारण चालविणारे दिवंगत भाजपा नेते रमेश वरकड यांचे ब्रेन हॅमरेजच्या आजाराने निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी करताना त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तब्बल १०८ जणांनी मुंडण करून त्यांना आदरांजली अर्पण केली. ...
आर्वी बाजार समितीने शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी ६५ टक्के रक्कमेची तारण योजना लागू करण्याचा निर्णय आर्वी बाजार समितीने एका ठरावातून घेतला आहे. ...
स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सदर अभियानादरम्यान खासगी व शासकीय डॉक्टरांनी चक्क हातात झाडू घेऊन रुग्णालय परिसर स्वच्छ केला. ...