देशात आजही ६५ टक्के लोक शेती करतात. आपण अनेक वर्षभºयात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविले. परंतु, त्यांच्याशी संवाद साधताना राजकारणी किंवा शेतकरी होतो असे त्यांनी सांगीतले नाही. भारत देशाचा टाईम टेबल ईश्वनाने अतिशय उत्कृष्ट करून दिला आहे. ...
खात्रिदायक माहितीच्या आधारे समुद्रपूर पोलिसांनी तालुक्यातील जाम-हिंगणघाट मार्गावरील पी.व्ही. टेक्सटाईल शिवारात नाकाबंदी करून दारूची तस्करी करणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दुचाकीसह ४७ हजार २०० रुपयाची देशीदारू जप्त केली आह ...
नगरपालिकेच्या रामभरोसे कारभाराला आळा घालत शहराच्या विकासाला प्राधान्य दिले जात असल्याचे विविध लोकाभिमुख योजनांच्या माध्यमातून दिसून येत आहे. पालिके च्या तिजोरीवर दर महिन्याला विद्युत देयकाचा १३ ते १५ लाखांचा भार पडत होता. ...
येथील इंगोले चौकातील व्यावसायिक कन्हैय्या शर्मा यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे बुरखा परिधान करून साहित्य पळविणाऱ्या महिला चोरांच्या टोळीला जेरबंद केले ...
राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलाच्यावतीने विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व पंकज बावणे, संजय दाते, प्रशांत कोल्हे, प्रकाश बावणे यांनी केले. ...
देशभरात महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी होत असताना वर्धा येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात मात्र व्यासपीठावर गांधीजींचा फोटोचा विसर आयोजकांना पडल्याचे दिसून आले. ...
महाराष्ट्र शासनाच्या सर्व विभागातील २० लाख कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला आहे. मात्र मागील १० वर्षापासून मागणी असूनही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. तो केव्हा लागू करणार असा सवाल पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी राज्याचे मुख्यमं ...
जिल्ह्याच्या दौऱ्यावर २०१८ मध्ये आलेल्या पंचायत राज समितीला पवनारचे सरपंच अजय गांडोळे यांनी मागील ३ वर्षांच्या जमाखर्चाची विवरण पुस्तिका सादर केली. या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे यांनी या कामाचे कौतुक केले. ...
बंद घरांना लक्ष्य करून २० पेक्षा अधिक चोऱ्या करणाऱ्या सराईत चोरट्यास गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरीजवळील डोंगरगाव येथून गुरुवारी, ३ डिसेंबरला अटक केली. संजय मून (५०) रा. बेला, ता. उमरेड, जि. नागपूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. ...