देशातील ७१५ रेल्वे स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच देशातील ५७३४ रेल्वे स्टेशनवर निशुल्क वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याकरिता प्रस्तावित आहे. ...
सेलू व सेलू तालुक्यातील हिंगणी परिसरातील अवैध दारू निर्मिती व विक्रीच्या व्यवयासाला उधाण आले होते. हा प्रकार दारूबंदीच्या कायद्याला बगल देणारा ठरत असल्याने पोलिसांनी या परिसरात वॉशआऊट मोहीम राबविली. ...
पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी तपासात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सन्मानित केले. पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे भादंविच्या कलम ३९४, ३४१, ५०४, ५०६, ३४ तसेच भारतीय ...
भाजीच्या कारणावरून वाद करून लाकडी दांड्याने ढाब्यावरील पुरुष स्वयंपाकीला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना नजीकच्या धोत्रा रेल्वे परिसरात घडली असून मंगळवारी दुपारी उघडकीस आली. शिवराम अरविंद चावरे (३७) रा. झाडा ता. धामणगाव जि. अमरावती, असे ...
जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय कापूस खरेदी केंद्रांकडे कापूस उत्पादकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. सीसीआयच्या सहा केंद्रावर कापसाची नाममात्र खरेदी झाली असली तरी फेडरेशनच्या केंद्रावर साधा एक क्विंटलही कापूस खरेदी झाला नसल्याचे वास्तव आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विदर्भवादी नेते आक्रमक झाले असून स्वतंत्र विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने वैदर्भीय जनतेची फसवणूक केली असल्याचा आरोप करीत संपूर्ण विदर्भात १ हजार सभांचे नियोजन विदर्भवाद्यांनी केले आहे ...
आम्हाला कठीण परिस्थितीत काम करण्यासाठी अध्यात्म शिकावे लागले. दोन वर्षांनी आमच्यावर विश्वास बसला व कामाला गती मिळाली. त्यातून कल्याणकारी कार्य करता आले, असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी केले. ...
आमटे कुटुंबिय आणि वर्ध्याचे संबंध फार जुने आहेत. बाबांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. शिवाय त्यांना पहिल्यांदा कुष्ठरोगी दिसला तोही वर्धेत. कुष्ठरोग्यांची सेवा करण्याची प्रेरणाही वर्धेतूनच मिळाली. त्यासाठीचे सुरूवातीचे प्रशिक्षण त्यांनी ...
तीळगूळ घ्या आणि गोड-गोड बोला मकर संक्रांतीनिमित्त या विधानाची पुनरावृत्ती वर्षा-नुवर्षापासून सातत्याने होत आली आणि येत राहिली. ती केवळ औपचारिकता राहू नये, तीळगूळ न घेताही गोड बोलणे सहज सोपे आहे, मत मानसशास्त्रज्ञ डॉ. के.पी. निंबाळकर यांनी व्यक्त केले ...