रोपट्यापासूनच वटवृक्ष होते; तसे लहान व्यवसायापासूनच मोठा उद्योग उभा होतो. महिला सक्षमीकरणामध्ये बचत गटाची भूमिका महत्वाची आहे. बचत गटांच्या उत्पादित वस्तूंचा दर्जा उच्चप्रतिचा असला तर मागणी वाढून त्यांच्या व्यवसायाचीही वृद्धी झाल्याशिवाय राहणार नाही, ...
सेवाग्राम रेल्वेस्थानकाची मध्य रेल्वेच्या प्रवासी सेवा समितीच्या अध्यक्षांसह इतर अधिकारी आणि सदस्यांनी शुक्रवारी, १८ जानेवारी रोजी दुपारी पाहणी केली. दरम्यान, स्थानकावरील अस्वच्छता व इतर कारणांवरून रेल्वेच्या स्थानिक अधिकाऱ्यांसह संबंधित कंत्राटदारां ...
शहरी व ग्रामीण भागात गोर-गरीब जनतेने शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या आहे.त्यांना पट्टे देऊन घरकुल मंजूर करावे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यासाठी माजी आमदार प्रा. राजू तिमांडे यांच्या नेत्तृत्वात ...
कृपलानी यांनी केलेले बांधकाम अवैध असल्याचे पालिकेने नोटीसमध्ये नमूद केले आहे. निबंधक कार्यालयात एकाच क्रमांकावर दोन विक्री झाल्या आहेत त्यामुळे पहिले ज्यांची विक्री झाली ती वैध मानली दुसऱ्यांदा त्याच क्रमांकावर झालेल्या विक्रीला दुरूस्त करावे लागते. ...
महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची पावनभूमी असलेल्या वर्ध्यातील रेल्वेस्थानक हे देशाच्या माध्यभागी आहे. या रेल्वेस्थानकाचा कायापालट करुन ते जागतिक दर्जाचे होणार आहे. पर्यटकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याने हे रेल्वे स्थानक पर्यटकांसा ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी मागणी केली नसतानाही नियमबाह्यरित्या ‘महात्मा गांधींची १५० वी जयंती’ असे लिहिलेले २० बाय १० चे फलक थोपविण्यात आले. तसेच या फलकाचे सात हजार रुपयेही बळजबरीने वसूल करण्याचा खटाटोप जिल्हा परिषदस्तरावरुन चालविला आहे. ...
इंडियन मिलिटरी स्कूलच्या प्रांगणात जिल्हास्तरीय ४४ व्या विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातील आठही तालुक्याच्या शाळांचा समावेश होता. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार ...
बुटीबोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे बस स्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच बसच्या प्रतिक्षेत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील चौकातच या महामार्गाचे काम सुरु असल्याने राज्य परिवहन महा ...
नागपूर मार्गावरील केसरीमल कन्या शाळेसमोर कृपलानी बंधूनी अवैध जागेवर हॉटेलचे बांधकाम केले आहे. हे बांधकाम अवैध असल्याचे पालिकेने नोटीस बजाविताना मान्य केले असले तरी नोटीसची मुदत संपल्यानंतर कृपलानीचे बांधकाम पाडण्यात आले नाही. ...
जि.प.च्या सभागृहात बुधवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला जि.प.च्या उपाध्यक्ष कांचन नांदुरकर उशिरा पोहोचल्या. त्यांचे पती बाळा नांदुरकर हे ‘सभा लवकर का आटोपली’ असे म्हणत थेट सभागृहात शिरले. ...