शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा बसस्थानक परिसरात सापळा रचून केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १.५ लाखांचा गांजा जप्त केला. ही कारवाई शनिवारी सायंकाळी उशीरा करण्यात आली. अब्दुल रजीक अब्दुल जब्बार (२३) व प्रवीण सुभाष धर्मा ...
संस्थेकडून संकलित होणारे दूध टक्केवारीपेक्षा जास्त संकलित होत असल्याने हे दूध शासकीय दूध योजनेत जप्त झाल्यास संघ जबाबदार राहणार नसल्याचे पत्र दूध संस्थाना प्राप्त झाले आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली असून संभ्रमही आहे. ...
स्वतंत्र भारताचा राज्यकारभार चालविण्यासाठी भारतीय संविधानाची निर्मिती करण्याची सर्वस्वी जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेवून पार पाडली. व समस्त मूलनिवासी बहुजनांसह स्त्री वर्गाला समतेच्या प्रवाहात येण्यासाठी सर्व प्रकारचे मान ...
हुतात्मादिनी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पिस्तुलातून प्रतीकात्मक गोळ्या झाडून विटंबना केल्याच्या निषेधार्थ वाघाडी फाऊंडेशनच्या वतीने तहसीलदार दीपक कारंडे यांना निवेदन देत हिंदू महासभा या संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करा व निंदनीय कृत्य करणाऱ्या ...
रात्रीच्या सुमारास श्वानाची शिकार करण्याच्या बेतात असलेला बिबट विहिरीत पडला. ही बाब लक्षात येताच त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी रेस्क्यू आॅरेशन राबविण्यात आले. रात्री सुरू झालेल्या या मोहिमेनंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सदर बिबट्याला विहि ...
नऊ वर्षीय चिमुकल्याचा निर्दयीपणे खून करणाऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी याकरिता आईने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. हे चर्चित खून प्रकरण वर्धा शहरातील असून रेणुका हिरामण मुळे असे या दुदैर्वी आईचे नाव आहे. ...
कोणत्याही निवडणुकीत प्रिसायडिंग आॅफिसर आणि झोनल आॅफिसरची भूमिका महत्त्वाची असते. मतदानाच्या दिवशी मतदारयादीत नाव नाही म्हणून मतदारांची ओरड होते. यासाठी मतदानाच्या दिवशी लोकांच्या तक्रारी कमी होऊन मतदान शांततेत पार पडावे म्हणून.... ...
ग्रामीण भागातील दुधाळू गायी, म्हशींना ओला चारा मिळावा, चाºयाच्या माध्यमातून भरपूर दुधासोबतच चांगल्या प्रतिचे दूध मिळावे आणि गोपालकांचेही उत्पन्न वाढून चाराटंचाईवर मात करण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील पुलगाव, अल्लीपूर व सिंदी (रेल्वे) येथील पशुवैद्यकीय दव ...
स्थानिक हॉलिडे रिसोर्ट परिसरातील ४१ दुकानांना उच्च न्यायालयाच्या आदेशावरून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी सील ठोकले. याच्या विरोधात या व्यावसायिकांनी न्यायालयात धाव घेत दुकानातील अत्यावश्यक साहित्य मिळावे यासाठी विनंती अर् ...
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जिल्ह्याचा कारभार चालणाऱ्या इमारतीतूनच स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत कामकाज चालत होते. आज कालौघात जिल्हाधिकारी कार्यालयाची ऐतिहासिक वास्तू खिळखिळी झाल्याने तिच्यावर हातोडा चालविण्यात आला. ...