स्वत:च्या नावे खाणपट्टे मिळवून परस्पर दुसऱ्याला चालवायला द्यायचे किंवा खाणपट्ट्यात भागीदार शोधून अवैधरीत्या उत्खनन केले जायचे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडून अधिकाºयांचीही डोकेदुखी वाढत होती. खाणपट्टेधारकांच्या या मनमर्जीला आता महाराष्ट्र गौण खनिज उत्ख ...
पाण्याच्या शोधात आलेल्या निलगाईचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी चंदेवाणी शिवारात घडली. तालुक्यात ठिकठिकाणी जंगली जनावरे विहिरीत पडल्याच्या घटना घडत असल्याने पाण्याचा प्रश्न बिकट होताना दिसून येत आहे. ...
येथील सिंदी ते भोसा मार्गावरील कॅनलच्या पुलावर युवकाची लोखंडी रॉडने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. ...
विदर्भाच्या विविध भागात कपाशीसोबत आंतर पीक म्हणून तुरीचे पीक घेतले जाते. यंदा कपाशीवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे तुरीच्या उत्पादनावरही त्याचा परिणाम झाला. उत्पादन कमी झाल्याने बाजारपेठेत तुरीला चांगला भाव राहिल, अश ...
मानवाची निर्मिती ही स्त्री व पुरुष अशी जन्मजात केली आहे. त्यामुळे स्त्रियांना किंवा पुरूषांना त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रात ओळख प्राप्त झाली आहे. मात्र, एखाद्याने जन्मजात मिळालेल्या शरीराच्या अवयवात बदल करून जीवन जगण्याचा प्रयत्न केल्यास त्याला समाजम ...
राज्यमंत्रिमंडळाने मंगळवारी सहकारी सूत गिरण्यांच्या मदतीसाठी नवा आकृतीबंध जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील सहकारी तत्त्वावरील वस्त्रोउद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या धोरणात सुधारणा केली आहे. ...
घरपोच गॅस सिलिंडर पोहोचविणाऱ्या तीन चाकी मालवाहूने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. किशोर बिजाराम देवतळे रा. खांबाडा जि. चंद्रपूर असे मृतकाचे नाव असल्याचे पोलिस ...
जिल्हा प्रशासनाच्या कामाला गती मिळावी. शिवाय कुठल्या अधिकाऱ्याच्या खांद्यावर कुठल्या विभागाची जबाबदारी आहे याची माहिती मोबाईल व इंटरनेटचा वापर करून घरबसल्या नागरिकांना मिळावी या हेतूने जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘वर्धा डॉट गो डॉट इन’ ही वेबसाईट ...
नजीकच्या सुरगाव येथे बंधारा दुरुस्तीचे काम सध्या युद्धपातळीवर पूर्ण केले जात आहे. परंतु, सदर कामात सर्रास मातीयुक्त रेती वापरली जात असून कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...