बीएसएनएलच्या आॅल युनियन्स असोसिएशनच्यावतीेने विविध मागण्यांकरिता तीन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला सोमवारपासून सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्वच कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी या संपात सहभागी झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच कार्यालयापुढे ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी येत्या मार्च महिन्यात जिल्ह्यातील तब्बल २९८ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. शिवाय विविध राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीस सुरूवात झाल्याचे चित्र बघा ...
जोपर्यंत आपण ज्ञानाचे मूळ समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण कोणत्या मार्गाने जात आहोत हे कळणार नाही. निरीक्षणातून आभास, आकलन आणि अनुभूतीच्या परीक्षणातून जे मिळते ते ज्ञान होय. ज्ञानातून जे प्राप्त होते त्याचे परीक्षण केल्यास ते ज्ञान विज्ञान होते, असे प ...
नागपूर-वर्धा महामार्गावर असलेल्या मामा-भांजा दर्ग्याजवळ ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दोन ट्रक्स व एका ट्रेलरची आपसात धडक होऊन तीत ट्रक ड्रायव्हर जागीच ठार तर दोघेजण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी १२ च्या सुमारास घडली. ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी खासदार रामदास तडस यांच्या निवासस्थानी धनगर समाज सेवा संस्थेच्या वतीने समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले. ...
ढोकेश्वर मल्टीस्टेट अर्बन के्रडीट को-आॅपरेटिव्ह सोसायटी, या बँकेच्या नावावर ठेवीदारांना आमीष दाखवत प्रादेशिक व विभागीय व्यवस्थापक (जावई-मेहुणा) यांनी पावणे दोन कोटींचा गंडा घातला. यातून त्यांनी मित्र परिवारालाही सोडले नाही. ...
सेलू तालुक्यातील दहेगाव (गो.) येथील रेल्वे रुळा पलीकडे जाण्यासाठी असलेला भुयारी मागे (बोगदा) अखेर शेतकऱ्याने बंद केला. बोगद्यापर्यंत जाण्यासाठी असलेली जागा ही शेतकऱ्याच्या मालकीची असल्याने शनिवारी न्यायालयाच्या निकालानुसार पोलीस बंदोबस्तात या जागेचा ...
मुलीला पळवून नेल्याचा राग मनात बाळगुन तिघांनी संगणमत करीत एका ५० वर्षीय महिलेची चाकूने मारहाण करून हत्या केली. ही घटना आर्वी तालुक्यातील पिपरी (भाईपूर) पुनर्वसन येथे शनिवारी सायंकाळी उशीरा घडली. ...
मागील काही तासांपासून हिंगणघाट शहरासह जिल्ह्यातील नागरिकाच्या चर्चेचा विषय ठरत असलेल्या स्थानिक तुकडोजी वॉर्ड येथील रिता ढगे हत्या प्र्रकरणाचा छडा लावण्यात हिंगणघाट पोलिसांना यश आले आहे. ...
जिल्हा प्रशासनाच्या वर्धा डॉट गो डॉट इन या संकेतस्थळावरून चुकीच्या माहितीचा प्रसार होत असल्याने त्याची दखल घेत ‘जिल्हा प्रशासनाला जुन्यांचा मोह सुटेना!’ या मथळ्याखाली १४ एप्रिलला लोकमतने वृत्त प्रकाशित करून त्याकडे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांचे लक् ...