वाढते वय...खपाटीला गेलेलं पोट....चालताना लागणारी धाप... यामुळे थोडं अंतर पार करायचं म्हटले अतिशय कठीणावस्थेतून जावे लागते. अशातच पायांच्या वाढलेल्या खुरा आणखीच डोईजड झाल्याने शहरातील एक वळू असह्य वेदना सहन करीत आहे;..... ...
विविध आमिष देऊन नागरिकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून आपल्या बँक खात्यात पैसे टाकून घेणाऱ्या ठगबाजांच्या टोळीतील दोन मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्ली येथून ताब्यात घेतले. ...
देशाला सध्या भांडवलशाहीचे पाप, पृथ्वीचा वाढलेला ताप आणि जाती, धर्म व्देशाचा शाप या प्रश्नांना तोंड द्यावे लागत आहे. या तिन्ही प्रश्नांची उत्तर महात्मा गांधी यांच्या एकादश व्रतात सापडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग यांनी केले. ...
भारत संचार निगमच्या सदोष सेवेमुळे मागील पाच दिवसांपासून आॅनलाईन कामे ठप्प झाली आहेत. बँकेसह शासकीय कार्यालयात लिंक नसल्यामुळे मागील पाच दिवसांपासून दररोज बँकेसह ग्रामपंचायत व इतर संबंधित कामाकरिता नागरिकांना महत्त्वाची कामे सोडून कार्यालयात हेलपाटे म ...
परवानगीविना सार्वजनिक ठिकाणी, फ्लेक्स, बॅनर न लावण्याबाबत पक्षाचे अध्यक्ष आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करून आदेश निर्गमित केले. असे असताना शहरात व बाहेर फ्लेक्स, बॅनर लावून मुख्यमंत्री आणि पक्षाध्यक्षांचा आदेश पक्षातीलच ...
सावंगी (मेघे) येथील ड्रीमलॅण्ड सिटीत वास्तू विश्व अपार्टमेंटमध्ये स्वीट अॅण्ड ट्रीट्स कॅफे हाऊस आहे. येथे मागील कित्येक दिवसांपासून हुक्का पार्लर सुरू होते. हे बंद करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने वारंवार सूचना केल्या. ...
सेलू येथील ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे काम मागील सहा वर्षांपासून सुरू आहे. कराराप्रमाणे या इमारत बांधकामाचा कालावधी संपल्यानंतरही काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे ही इमारत कधी पूर्णत्वास जाईल, असा प्रश्न उपस्थित होते आ ...
जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाल्याने भूगर्भातील पाण्याने तळ गाठला आहे. अशाही स्थितीत शहरासह ग्रामीण भागातही मिनरल वॉटरच्या नावाखाली अशुद्ध पण; थंडपाणी विक्रीचा गोरखधंदा चांगलाच फोफावला आहे. ...
हिंगणी वनपरिक्षेत्राच्या झङशी सहवन क्षेत्रातील तामसवाडा शिवारात शेतात बांधून असलेल्या कालवडीवर वाघाने हल्ला करून ठार केले. सदरची घटना बुधवारी रात्रीच्या दरम्यान घडली. ...