यंदा जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने कापसाचे उत्पादनही कमी झाले. शिवाय कोरडवाहू भागात कापसाचा उतारा ३ ते ४ क्ंिक्टल राहिले. तर ओलीताची सोय असणाऱ्या भागात कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने उत्पादनात घट झाली. ...
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट ठेवण्यासाठी भारतीय खाद्य निगमचे गोदाम स्ट्राँग रुम म्हणून वापरण्यात येते. यासाठी भारतीय अन्न महामंडळाचे गोदाम अधिग्रहित करण्यात येते. मात्र, सद्यस्थितीत गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा आहे ...
शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि बकाल झालेले रस्ते, यामुळे वाहतुकींची कोंडी होत आहे. त्यातच अतिक्र मणानेही भर घातल्याने वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहने दामटविली जात आहे. ...
जिल्ह्यातील धाम प्रकल्पासह इतर काही प्रकल्पातील सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल काही कंपन्या करतात. या पाण्याच्या मोबदल्यात पाटबंधारे विभाग या कंपन्यांकडून पाणीपट्टी कर घेतो. परंतु, सहा कंपन्यांकडे पाटबंधारे विभागाचा तब्बल २.५६ कोटींचा पाणीपट्टी कर थकी ...
खडकी (आमगाव) येथील प्रसिद्ध संकटमोचन हनुमान मंदिरासमोर ३५ ते ४० वर्षांपासून हॉटेल व्यवसाय करणाऱ्यांवर बुटीबोरी-तुळजापूर महामार्गामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. मागील आठवड्यात हॉटेल व्यावसायिकांनी शासकीय आदेशावरून हॉटेलचा इमला व त्यातील सर्व साह ...
प्रत्येक पाच वर्षांनी पशुगणना होणे क्रमप्राप्त असून रखडलेली २० वी पशुगणना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न होत आहेत. या पशुगणना प्रक्रियेत वर्धा जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे. इतकेच नव्हे तर वर्धा जिल्ह्यात ६२.६१ टक्के काम पूर्ण करण्यात आले ...
शहरात मागील एक महिन्यापासून स्वाईन फ्लूच्या आजाराने थैमान घातले आहे. परंतु, उपाययोजना करण्याकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची ओरड आहे. अशातच स्वाईन फ्लूच्या आजाराची लागण होऊन आणखी एकाचा बळी गेल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्मा ...
नजिकच्या नालवाडी भागातील बँक आॅफ कॉलनीतील श्री रेसिडेन्सीमधील तीन सदनिकांचे अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरांमधून लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शनिवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी घेतली आहे. ...
शहर पोलिसांनी स्थानिक पुलफैल परिसरात छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी दारूगाळण्याच्या साहित्यासह मोठ्या प्रमाणात गावठी मोह दारू असा एकूण १.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...