२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेच्या निमित्ताने सेवाग्राम आश्रमला भेट दिली होती. यावेळी त्यांनी राष्ट्रपित्यांना अभिवादन केले होते. ...
शहरातील गांधी सिटी पब्लिक स्कूलमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकावर चुकीचे आरोप केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. मागील चार दिवसांपासून ते अटकेत असल्यामुळे त्यांच्यावरील सर्व आरोप निराधार असून त्यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी पालक तथा विद्यार्थ्यांनी ...
वर्धा-हिंगणघाट या दीडशे कोटी रुपयांच्या रस्ता बांधकामात कंत्राटदाराकडून वेस्ट मटेरियलचा वापर करण्यात आला आहे. याबाबत वृत्त प्रकाशित करताच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी कंन्सलटंट कंपनीच्या टीम लिडरला सूचना करून वेस्ट मटेरियल बाहेर काढण्याचे आदे ...
वर्धा लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यात ११ एप्रिलला मतदान होणार आहे. प्रचाराचा वेग आता वाढू लागला आहे. गेल्यावेळी ‘मोदी’ लाटेवर स्वार असलेल्या भाजपला यावेळी कस लागणार आहे. तर कॉँग्रेस पक्ष हा गड खेचून आणण्यासाठी कामाला लागला आहे. ...
शिवसेना पक्षाच्या नावावर कायम निलंबित करण्यात आलेले माजी जिल्हाप्रमुख नीलेश देशमुख प्रसार माध्यम व सोशल मीडियावर भ्रम पसरवून आचारसंहितेचे उल्लंघन करीत असल्याची तक्रार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत उर्फ बाळू शहागडकर यांनी आर्वी पोलीस ठाण्यात दाखल केल ...
सेलू तालुक्यात विकासाचा झंझावात सुरु असताना पंचायत समितीती पशू संवर्धन विभागाच्या कार्यालयाकडे अद्यापही कुणाचे लक्ष गेलेले नाही. या कार्यालयातील छत केव्हा कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर पडेल, याचा नेम नसल्याने कर्मचारी जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावत आहे. ...
लोकसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवार अॅड. चारुलता खजानसिंग टोकस यांच्या प्रचाराने अद्याप वेग घेतलेला नाही. त्यांच्या प्रचारातून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी अंग काढून घेतले आहे. ...
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या दिवंगत माजी खासदार प्रभाताई राव यांचा जिल्हा अशी काँग्रेसच्या वर्तुळात ओळख असलेल्या वर्धा मतदारसंघात १९९९ नंतर पहिल्यांदाच राव कुटुंबातील सदस्य असलेल्या अॅड. चारूलता टोकस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...