वर्धा लोकसभा मतदारसंघ प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर आता प्रचाराचा वेग वाढत आहे. आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपच्या प्रचाराची धुरा माजी आमदार दादाराव केचे यांच्यासह केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे सल्लागार स ...
कौटुंबिक तंटे व एखादी संकट दूर करण्यासाठी तसेच कुणाला मुल होत नसेल तर मुल होण्यासाठी काळ्या घाड्याची नाल व त्यापासून तयार करण्यात आलेली अंगठी फायद्याची ठरते, असा दावा करीत काळ्या घोड्याची नाल व अंगठीची विक्री वर्धा शहरात परप्रांतातील काही जण करीत होत ...
मोदींच्या सभेकरिता जिल्हाभरातून चारचाकी वाहनांच्या माध्यमातून नागरिक शहरात दाखल झाले. या वाहनांनी चक्क रस्त्यांवरच कब्जा केल्याने रस्त्यांना वाहनतळाचे स्वरूप आले होते, तर वाहनतळाची नियोजित ठिकाणे रिकामीच पाहायला मिळाली. या प्रकारामुळे शहरातील विविध म ...
लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी राजकीय पक्ष गेल्या पाच वर्षांत शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाल्याचा दावा करीत आहे. तर विरोधक नोटबंदीमुळे रोजगार हिरावला, लहान धंदे बंद पडले, असा दावा करीत आहेत. या दाव्या-प्रतिदाव्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने सोमवारी वर्ध ...
लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा होती. या सभेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे वर्ध्यात आले होते. सभेपूर्वी या दोन्ही मंत्री महोदयांनी नगराध्यक्ष अतुल तराळे या ...
नरेंद्र मोदी या सभेत त्यांच्या नेहमीच्या शैलीत काँग्रेस पक्ष, राहुल गांधी यांच्यावर आक्रमण करीत पुलवामा, बालाकोट आणि 'मिशन शक्ती' याचे भांडवल करतील, असे अपेक्षित होते. ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. वर्धा येथे पहिल्या टप्प्यात म्हणजे 11 एप्रिलला मतदान होणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने 56 पक्षांना एकत्र आणलं आहे. मात्र देश चालवायला 56 पक्ष नाही 56 इंचाची छाती लागते असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केला ...