खरीप हंगाम सुरु होण्यापूर्वीच रासायनिक खतांच्या किंमतीत कंपन्यांनी वाढ केली. खतांच्या या भाव वाढीचा परिणाम उत्पादन खर्चावर होणार असल्याने रासायनिक खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी युवा शेतकऱ्यांनी अॅड. उज्ज्वल काशीकर यांच्या नेतृत्वात जिल ...
कोल्हीच्या जंगलातील पाणवठे पूर्णपणे आटल्याने या पक्ष्यांचे प्रजनन धोक्यात आले आहे. जंगलात भ्रमंतीसाठी जात असलेल्या पक्षिमित्रांना या ठिकाणी पॅराडाईज व इतर पक्ष्यांचा अधिवास असल्याचे दिसून आले. ...
२०१९-२० चा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांची निर्र्मिती करणाऱ्या कंपन्यांनी शेतकरी वापरत असलेल्या अनुदानित खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. ...
शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेल्यानंतर हंगाम संपत आल्यावर कापसाचे दर वाढत आहेत. सध्या बाजारात कापसाचे दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत गेलेले आहे. ...
जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील उमरविहिरा या आदिवासीबहुल गावातील धुर्वे परिवाराने मुंबईतील एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया ही १६ किलोमीटर अंतराची सागरी खाडी पोहून रविवारी विक्रम नोंदविला. ...
बांधावरच सूर्योदय अन् सूर्यास्त पाहणाऱ्या शेतकऱ्यांपुढे अनेक समस्या असल्याने येणाऱ्या खरीप हंगामात कोणते पीक घेतल्याने आर्थिक सुबत्ता येईल, याकडे लक्ष देऊनच खरिपाचे नियोजन करताना शेतकरी दिसत आहे. ...
ध्वनिप्रदूषणामुळे सार्वजनिक आरोग्य व मानसिक स्वास्थ्यावर होणारे अनिष्ट परिणाम लक्षात घेऊन ध्वनी प्रदूषण करणाऱ्यांविरूद्ध कडक कारवाई करण्याचा कायदा राज्य सरकारने १६ आॅगस्ट २००१ पासून लागू केला आहे. मात्र, हा कायदा कागदावरच असल्याचे दिसून येते. ...
वाढत्या तापमानामुळे तसेच जानवारीपासून निम्न वर्धा धरणाचे पाणी सोडले नसल्यामुळे अंदोरी येथील वर्धा नदीचे पात्र कोरडे झाले आहे. सोबतच पाण्याच्या डोहातील पाणी पातळीही ५० फुटापर्यंत खाली गेल्याने देवळी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीत ठणठणाट आहे. ...
देवळी तालुक्यातील भिडी आणि कारंजा (घा.) येथे रविवारी झालेल्या ट्रक आणि दुचाकीच्या धडकेत दोघे ठार झाले तर दोघे गंभीर जखमी आहे. भिडी येथील बाभुळगाव चौफुलीवर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास के. ए. १४ बी. ३१५१ क्रमांकाच्या ट्रकने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत ...
येथील रेल्वे स्थानकावरील एक झाड उन्मळून पडल्याने इतरही झाड पडू शकते असा अजब तर्क लावित स्टेशन अधीक्षकांनी तब्बल सतरा झाडांवर कुºहाड चालविली.त्यामुळे पर्यावरण संवर्धन संस्थेसह पर्यावरण प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...