बनावटी चलन बाजारात चालविण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपी राजू भाष्कर इंगोले रा. नांदोरा (ड.) ता. देवळी याला पोलिसांनी अटक केली आहे. ...
उन्हाळ्यामुळे पाण्याच्या वेळापत्रकाचे बजेट कोलमडले त्यामुळे साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. एका महिन्यात पोटदुखीच्या आजाराचे ३००० रूग्ण एकट्या आष्टी तालुक्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ...
कोरडे झालेले नदी, नाले, यामुळे निर्माण झालेली पाणी टंचाईच्या समस्येंची प्रत्यक्ष पाहणी करून त्यावर मात करण्याच्या दृष्टीने खासदार रामदास तडस यांनी नगराध्यक्ष शीतल गाते यांच्यासह संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना घेवून गुरूवारी पुलगाव बॅरेज, गुंजखेडा, न ...
येथील बोर व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या न्यू बोर प्रकल्पात जंगली श्वानाच्या हल्ल्यात झुंज देताना चार ते पाच महिन्याच्या अस्वलाच्या मादी शावकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेने वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्ह ...
शहरानजिकच्या म्हसाळा ग्रामपंचायत परिसरातील वॉर्ड क्र मांक ३ मधील रवीनगरात अतिक्रमण करुन रस्ता अडविण्यात आला आहे. हा रस्ता मोकळा करुन देण्याकरिता ग्रामपंचायतला वारंवार तक्रारी करुनही दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदांना निवेदन दिल्यानंतर तहसी ...
शहरात विना रॉयल्टी अवैधरित्या वाळूची वाहतूक करताना चार ट्रक जप्त केले आहे. ही चारही वाहने जुन्या तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभी असून प्रत्येक वाहन मालकाला जवळपास दीड लाख रुपयाचा दंड ठोठावणार असल्याचे सांगण्यात आले. ...
पावसाळ्यात पडणारे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याकरिता केंद्र व राज्य शासनाने जलपुनर्भरण योजना अंमलात आणली.मात्र प्रशासकीय यंत्रणेच्या कचखाऊ धोरणामुळे जिल्ह्यातील ६३५ गावांत जलव्यवस्थापन केले नसल्याची धक्कादायक माहिती एका स्वयंसेवी संघटनेच्या सर्वेक्षण ...
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या न्यायवैद्यक शास्त्राच्या विषयात कौमार्य चाचणी (वर्जिनिटी टेस्ट) संबधित सध्या अंतर्भूत असलेले मुद्दे वगळण्यात यावे, असा ठराव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकच्या तज्ज्ञ अभ्यास मंडळाने सर्वानुमते पारित केला आहे. ...