२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसच्या दिग्गज उमेदवाराचा पराभव करून भाजप-शिवसेना युतीच्या तिकिटावर विजय मिळविणारे रामदास तडस यांनी पुन्हा २०१९ मध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातून विजय संपादन केला आहे. ...
निम्न वर्धा प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने पुलगाव जवळ वर्धा नदीचे पाणी साठवून ठेवण्यासाठी वर्धा नदीवर बॅरेज बांधून या भागातील पाणी समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने मे २०१० पासून पुलगाव बॅरेजचे काम सुरू आहे. आज जवळपास ९० टक्के काम पूर ...
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वर्धा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातून जात आहे. या तालुक्यातील ८७६ शेतकऱ्यांची जमीन खरेदी करण्यात येत आहे. जवळपास ७३५ शेतकऱ्यांची जमीन आतापर्यंत खरेदी करण्यात आली आहे. ...
शासनाच्या सोयीसुविधा घेतल्यावर आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता व पाणीपट्टीकराचा भरणा ग्रामपंचायतींना करावा लागतो. मात्र, यामध्ये राजकारण आडवे येत असल्याने एकट्या आष्टी तालुक्यात १ कोटी ९० लाख रुपयांची थकबाकी आहे. यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन शासनाला ...
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरूवारी, २३ मे रोजी स्थानिक भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजतापासून होणार आहे. त्यासाठीची संपूर्ण तयारी झाली असून १४ टेबलावरून २७ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ...
एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात गुरूवारी सकाळपासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. त्यामुळे तेथे वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून बरबडीच्या दिशेने जाणारा मार्ग तात्पुरता बंद राहणार आहे. इतकेच नव्हे, तर बरबड ...
गुरूवारी, २३ मे रोजी एमआयडीसी भागातील भारतीय खाद्य निगमच्या गोदाम परिसरात सकाळी ८ वाजतापासून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तब्बल ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच एसआरपीच्या एक ...
मतदान होऊन १ महिना ११ दिवसांनंतर मतमोजणी होऊ घातली आहे. गेल्या सव्वा महिन्यात मोठ्या प्रमाणावर निवडणुकीतील निकालावरून चर्चेची रणधुमाळी रंगली. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या दोन्ही पक्षांनी आपला उमेदवार विजयी होण्याचा दावा केला आहे. ...
येत्या २३ मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणून मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. १४ टेबलवरून २७ फेºयामध्ये ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून एखाद्यावेळी एखादे ईव्हीएम सुरू न झाल्यास त्या मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची ...