शहरात मागील आठ महिन्यांपासून अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारणाचे काम सुरु आहे. या योजनेची मलवाहिनी टाकण्याकरिता रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे.त्यातील बहुतांश भागातील खोदलेल्या रस्त्यावर सिमेंटीक रण करुन कायमस्वरुपी उपाय योजना केली जात आह ...
वृक्षवल्ली आम्हा सोयरे... या संत तुकारामांच्या अभंगाचा सार्थ बोध घेत आष्टी वनविभागाने पिलापूर येथे भर उन्हाळ्यात प्रचंड मेहनतीच्या व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर रोपवाटीका तयार केली आहे. यामध्ये १७० प्रकारच्या औषधी वनस्पतींसह साडेचार लाख रोपटी तयार कर ...
शहरालगतची सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून पिपरी (मेघे) ची ओळख आहे. या ग्रामपंचायत परिसरातील काही भागात यावर्षी पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. नागरिकांची ही समस्या लक्षात घेत ग्रामपंचायतने लोकसहभागतून तीन टँकरद्वारे पाणीप ...
कारंजा तालुक्यातील पिपरी येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. त्यामुळे मतदार संघातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा नगर परिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन संस्था वर्धा शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करतात. असे असले तरी सध्या याच धाम प्रकल्पात ...
गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार ही शेतकरी हितार्थ असलेली योजना यंदा वर्धा जिल्ह्यात तिसऱ्यांदा राबविली जात आहे. यंदाच्या वर्षी तब्बल ४८ कामे हाती घेण्यात आली आहे; पण केवळ २० कामांचा श्रीगणेशा वेळीच करण्यात आल्याने हे काम ढेपाळल्याचे आकडेवारीवरून दिसून ये ...
तळेगाव वनपरिक्षेत्रातील सिडेट कंपनीच्या मागील बाजूला असलेल्या एका शेतातील निर्माणाधीन विहिरीत पाण्याच्या शोधार्थ भटकंती करीत असलेले चितळ व तिचा बछडा पडला. या दोघांची विहिरीत मृत्यूशी झुंज सुरू असल्याचे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच पीपल ...
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या टँकरचालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून दुधाचा वाटप करून परतीचा प्रवास करणाऱ्या दुचाकीचालकाला चिरडले. ही घटना स्थानिक मॉडेल हायस्कूल भागातील पुलावर शुक्रवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. शुभम पुरुषोत्त ...