शिक्षकांच्या बदल्या संदर्भातील २८ मे २०१९ च्या शासन निर्णयामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय होणार असल्याने हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा तसेच मागील वर्षी पतीपत्नी एकत्रिकरणातून झालेल्या बदलीतील जोडीदारास बदलीस पात्र ठरवू नये आणि दोघांचीही तीन वर्ष बदली ...
जलयुक्त शिवार करण्याकरिता शासन कटीबध्द असल्याने याकरिता वेगवेगळ्या उपाययोजना राबवित असल्याचे दिसून येते. याच योजनेअंतर्गत निम्न वर्धा प्रकल्पातंर्गत शेत शिवारात कालव्याद्वारे पाणी पुरवठा केला जात आहेत. पण सदर कालव्याचे नियोजनबद्द काम होत नसल्यामुळे श ...
शहरातील पाणी टंचाई तीव्र होत असल्याने प्रत्येक जण नळाच्या पाण्यावर लक्ष ठेवून आहे. अशातही आपल्या जास्त पाणी मिळावे या उद्देशाने अनेकांनी थेट नळालाच मोटरपंप लावल्यामुळे इतरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. ...
कारंजा तालुक्यातील मासोद वनपरिक्षेत्रात अलीकडेच पार पडलेल्या वन्यप्राणी प्रगणणेत वाघाचे दर्शन झाल्याची माहिती या गणना कार्यक्रमात सहभागी झालेले महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे तालुका कार्याध्यक्ष सुनिल ढाले यांनी दिली आहे. ...
शासनाने निवडणुकीपूर्वी विकासकामांचा सपाटा सुरू केला, त्याच्याच आधारे मतदारांनी मताचे दान देत पुन्हा सत्ता सोपविली. आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आचारंसहितेत अडकलेली कामे पूर्ण करण्याचा खटाटोप चालविला आहे. ...
सामाजिक दायित्वातून विद्यादानाचे पुण्य कमाविण्यासाठी नागरिकांकडून रद्दी घेऊन विद्यार्थ्यांना वह्या देण्याचा उपक्रम गांधी सिटी रोटरी क्लबने हाती घेतला आहे. ...
जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट सुरू असून आणखी काही दिवस ही लाट कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने कळविले आहे. मागील आठवडाभरापासून वर्ध्याचा पारा ४६ अंशावर राहात असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. शनिवारी वर्ध्याचे तापमान ४५.५ अंश सेल्सिअस नोंद ...
सिंचनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी शेतकºयांना सौरऊर्जेवरील कृषीपंपांच्या माध्यमातून विद्युत जोडणी देण्यात येत आहे. शेतकरीही मोठ्या प्रमाणात अर्ज करीत असून शेतकºयांना विद्युत जोडणीसाठी पूर्व विदर्भात स् ...
विनयभंग प्रकरणातील आरोपी बंटी उर्फ करण टेनपे यांनी आत्महत्या नसून गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी त्याची हत्या केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपीविरुद्ध मनुष्यवधाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी बोपापूर (दिघी) येथील ग्रामस्थांनी तसेच ...