पांदण रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा देऊन रस्ते विकास आराखड्यात त्याचा समावेश करण्याबाबत शासनाची मंजुरी घेण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला पण; काही सदस्यांनी त्यांच्या सर्कलमधील पांदण रस्त्यांचा समावेश नसल्याचा आक्षेप नोंदविण्यात आला. ...
देऊरवाडा येथील वर्धा नदीच्या पात्रात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन व शिक्षक महासंघाच्या वतीने जुनी पेन्शन योजना कार्यन्वित करण्याच्या एकमुखी मागणीला घेऊन जलसमर्पण आंदोलन करण्यात आले. ...
ऊन, वारा, वादळ पावसाचा मारा सहन करीत देशाचा सैनिक डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करतो म्हणून आपण सुखाची झोप घेतो. सीमेवर सैनिक आहे म्हणून देश सुरक्षित आहे. देशाचे रक्षण करताना तो आपल्या प्राणाची आहुती देतो. ...
गोपनीय माहितीच्या आधारे ताब्यात घेतलेल्या एकाला पोलिसी हिसका देत विचारपूस केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्यांची कबुली खरांगणा पोलिसांना दिली आहे. या चोरट्याकडून एक चोरीची दुचाकी व एक बॅटरी पोलिसांनी जप्त केली आहे. प्रशांत प्रभाकर राऊत (२६), असे आरोपी ...
स्थानिक भवन्स लॉयड्स विद्यानिकेतनचा प्रतीक किशोर भूत याचे पुर्नपरिक्षणात सुमारे दीड टक्के गुण वाढले. यामुळे तो आता जिल्ह्यात नव्हे तर मध्य भारतातून पहिला ठरला आहे. शिवाय केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) मध्ये वाणिज्य शाखेत राज्यातून पहिला ठरल ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन जिल्हा खनिकर्म विभाग व तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने कारवाई करीत ७० साठ्यावरुन ५ हजार २०० ब्रास वाळू जप्त केली. अंदाजाने जप्तीत दाखविलेला व प्रत्यक्ष वाळूसाठा यात तफावत आहे. याचाच फायदा उचलत वाळू माफियांनी चंदेरी अंधारात ...
जिल्ह्यात वाळूघाटावर बंदी असतानाही मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून साठा करण्यात आला. त्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्हा खनिकर्म अधिकारी व तलसीलदार यांच्या पथकाने धडक कारवाई करून तब्बल ७० साठ्यावरून ५ हजार २०० ब्रास वाळू जप्त केली. या क ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आॅनलाईन बदली प्रक्रि या सुरू झाली असून खो पद्धतीने ५१२ शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. यामध्ये उपशिक्षक, पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापकांचाही समावेश आहे. आॅनलाईन अर्ज भरण्याची सोमवारी रात्री १२ वाजतापर्यंत अंतिम मुदत देण् ...
शहर आणि लगतच्या परिसरात दुष्काळ पडला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली आहे. ही आपल्या सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पाणी जमिनीत जिरवावे. जो मालमत्ताधारक पावसाचे पाणी यशस्वीपणे ...