शेतकऱ्यांच्या हितासाठी बुलढाणा, वर्धा आणि नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये राज्य सहकारी बँकेने बीसी मॉडेल सुरू करुन शेतकऱ्यांना तात्काळ कर्जपुरवठा सुरू करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून यामुळे शेतकºयांना मोठा दिल ...
वादळी वारा पावसामुळे ग्रामीण उपविभागात जमीनदोस्त झालेले शेतीपंपाचे सुमारे २५० वीज खांब महावितरणने युद्धपातळीवर काम करीत पुन्हा उभे केले. आठ गावांतील बंद असलेल्या तब्बल ७५० शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत केला. ...
महिलांच्या सक्षमीकरणाकरिता ग्रामीण व शहरी भागात बचत गटांचे जाळे विणल्या गेले आहे. याच्या माध्यमातून महिलांनी आपल्या विकासवाटाही शोधल्या असून महिला बचत गटासाठी भवन नसल्याने त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पिपरी ग्रामपंचायतच्या परिस ...
प्रवासी वाहतुकीचा परवाना असलेल्या आॅटो रिक्षातून कुठल्याही पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये, अशा सूचना न्यायालयाच्या आहेत. परंतु, वर्धा जिल्ह्यातील विविध भागात या सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे लक्षात आल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाच्य ...
तालुक्यातील नागपूर-हैद्राबाद मार्गावर हळदगाव येथून कानकाटी शिवारातील हनुमान मंदिरात स्वंपाकासाठी जात असलेल्या भाविकांच्या कारला भरधाव असलेल्या ट्रकने धडक दिली. यात कारमधील आठ भाविक जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास झाला. ...
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात महिला सर्वच स्तरात आपल्या कर्तृत्त्वाचा वेगळा ठसा उमटवत आहे. परंतु, याच कामादरम्यान स्त्रीया या आपल्या आरोग्यकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. महिलांचे निरोगी आरोग्य या उद्देशाने डॉ. अमरदीप भीमराव शानू यांच्याशी साधलेला सं ...
येत्या आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आर्वी व पुलगाव, देवळी मतदारसंघ भाजपला जिंकायचे असेल तर पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वेचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याच्या कामाचा प्रारंभ करावा, अशी मागणी शकुंतला मुक्ती व विकास कृती समितीचे सचिव बाबासाहेब ...
शहरातून आर्वीकडे जाणारा अत्यंत वर्दळीचा मार्ग वाहनचालक, पादचाऱ्यांकरिता जीवघेणा ठरत आहे. मात्र, संबंधितांना सोयरसुतक नाही, रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी वाहनचालक, नागरिकांतून होत आहे. ...
घरातील स्वयंपाकघरात ठाण मांडून बसलेला नाग पाहून महिला घाबरल्या. आरडाओरडा करू लागल्या, मात्र त्या नागाच्या दहशतीतून सुटका करण्यासाठी कुणीही धजावत नव्हते. ...