ग्रामपंचायत हा स्थानिक स्वराज्य संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. गावाचा विकास होण्यासाठी ग्रामपंचायतपासून विकासाची सर्व चाक व्यवस्थित राहिली पाहिजे. नालवाडी ग्रामपंचायतीने विकासाकडे झेप घेतली आहे, असे प्रतिपादन खा. रामदास तडस यांनी केले. ...
वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे भारतीय लष्कराच्या दारूगोळा डेपोमध्ये झालेल्या स्फोटात मरण पावलेल्या जवानांना शहिदांचा दर्जा देण्याची मागणी केली होती. या मागणीवर काय कार्यवाही झाली? ...
ग्रामीण भागाला मुख्य मार्गाशी जोडण्याकरिता रस्त्यांचे जाळे विनण्यात आले. परंतु या रस्त्यांच्या देखभाल दुुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याची वाट लागली आहे. जागोजागी खड्डे पडल्यामुळे या रस्त्यांवरुन प्रवास करणे जीवघेणे ठरत ...
शहरातील विकास कामांकरिता रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने अमृत योजनेचा कांमाचा समावेश आहे. या खोदकामामुळे शहराच्या गल्लीबोळातील रस्ते पावसाने चिखलमय झाले असून नागरिकांना वाहने चालविण्यासह पायदळ चालताना मोठा त्रा ...
शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत व्हावी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. समाजातून मिळणारी मदत ही चांगली बाब आहे. यामुळे शाळेशी समाजाचा असणारा संबंध अधिक घट्ट होतो. बालवयात शाळेतील संस्कार मोठ्यापणी पण कायम असल्याने जीवनात उपयोगी पडतात. ...
शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेच्या माध्यमातून कॉन्व्हेंट वगळता पहिली ते आठवी वर्ग असलेल्या सर्व शासकीय आणि खासगी तसेच शासनमान्य शाळांमधील विद्यार्थ्यांना नि:शुल्क पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ...
सोशल मीडियावरून सातत्याने गांधींबाबत अपप्रचार केला जात आहे. युवा पिढी या फोडणी दिलेल्या फोटोशॉपी पोस्टलाच सत्य समजते. वस्तुत: गांधींचा इतिहास फार प्राचीन नसल्यामुळे प्रत्येक बाबींचे पुरावे आणि संदर्भ आज सहज उपलब्ध आहेत. ...
राज्य शासनाच्या शासकीय दूध योजनेअंतर्गत ग्रामीण भागातून खरेदी केले जाणारे दूध प्रोटीनच्या अटीखाली परत करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दूध उत्पादक अडचणीत आले असून एकट्या वर्धा जिल्ह्यात मागील वर्षभरात ७१ हजार ५०० लिटर दूध परत करण्यात आले. ...
सततची नापिकी आणि पावसाची दडी यामुळे शेतकरी अडचणीत आला असून या शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ प्रहार जनशक्ती पक्षाने एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करीत जिल्हाधिकाºयांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागावर कामाचा भार असतानाही मागील दीड वर्षापासून प्रभारी शिक्षणाधिकारीच जबाबदारी सांभाळत होते. त्यामुळे कामकाज ढेपाळल्याची ओरड होत होती. मात्र, आता कायमस्वरुपी शिक्षणाधिकारी म्हणून उल्हास नरड रुजू झाल्याने माध्यमिक ...