राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या खंडपीठापुढे बालक हक्क उल्लंघनासंदर्भातील तक्रारीवर १९ जुलैला सुनावणी होणार आहे. गडचिरोली येथे आयोजित या सुनावणीत नागपूर विभागातील सर्वच जिल्ह्यातील प्रकरणे पटलावर राहणार आहेत. यामध्ये वर्ध्यातून दोन प्रकरणे खंडप ...
वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातून आरोग्य कर्मचा-याकडून स्पीरिडसह इतर औषधांनी मनमर्जीने विक्री केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
कधी नव्हे अशा भीषण जलसंकटाला यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना सामोरे जावे लागले. पाणी समस्येच्या झळा नागरिक सोसत असतानाच हवामान खात्याने सुरुवातीला दमदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली. त्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. ...
प्रेम प्रकरणातून घडलेल्या हत्याकांडातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी १७ तासात बेड्या ठोकल्या. अमरावती जिल्ह्याच्या मंगरुळ (दस्तगीर) येथून आरोनींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ...
पंक्चर दुरुस्त करुन चुकीच्या दिशेने जाणाऱ्या अॅपे वाहनाला भरधाव येणाºया दुचाकीस्वाराने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहे. हा अपघात शनिवारी रात्री पावणे अकरा वाजतादरम्यान घडला. या अपघातातील दोन्ही वाहने शहर ...
या विधानसभा मतदार संघाचा पुढचा आमदार भाजपाचाच असला पाहिजे. यावर जोर देऊन ज्यालाही पक्षाची उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली जाईल. तसेच चारही मतदार संघात भाजपालाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशी अपेक्षाही खासदास रामदास तडस यांनी व्यक्त केले ...
विमानाने दररोज १ लाख लोक प्रवास करीत असून त्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. विमानातून प्रवास करताना अनेकदा विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा डोळ्यात भरायच्या. बसने प्रवास करणाऱ्या सामान्य कष्टकरी ६८ लाख लोकांना मात्र अशा सुविधेचा अभाव आहे. ...
वर्धा विधानसभा मतदार संघात असलेल्या सेलू तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नव्या अत्याधुनिक बसस्थानकाची निर्मिती करण्यात येणार या बसस्थानकाच्या निर्मितीसाठी ३ कोटी ३० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
येथील रहिवासी मोरेश्वर मेहेर हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा. कष्ट करून पोट भरत असताना चांगल्याप्रकारे कुटुंब चालवित असे. मात्र, अचानक त्यांचे पाय कंबरेपासूनच निकाली झाल्याने उठणे-बसणे झाले. अशा परिस्थितीत त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालय स ...
आरएसआर मोहता मिल्स विव्हिंग अॅण्ड स्पिनिंग मिल येथील कपडा खाते बंद केल्यामुळे कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार राजू तिमांडे यांनी कामगार मंत्री संजय कुटे यांना निवेदनाद्वारे केली. ...