पोलीस सूत्रानुसार, मृतक राजेश उईके व आरोपी प्रशांत तुमडाम याचा भाऊ किरण यांच्यात चांगली मैत्री होती. काही महिन्यांपूर्वी प्रशांत व राजेश यांच्या आर्थिक व्यवहार झाले. वारंवार पैशाची मागणी करून राजेशकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने त्याबाबतच ...
होमगार्ड महासमादेशक यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरावर होमगार्ड्सच्या समस्यांच्या निवारणासाठी संमेलन आयोजित होते. याप्रसंगी होमगार्ड मुख्यालय व शासनाद्वारे होमगार्डस्च्या समस्यांवर धोरणात्मक उपाय, सुविधा तरतुदी व कार्यामध्ये गतिमानता यावी या हेतूने संप ...
आरोपीला अवघ्या तीन तासांत हुडकून काढून जेरबंद करण्यात स्थानिक पोलिसांना यश आले आहे. कमलेश मोरे, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो आरोपीचा भाचा आहे, हे विशेष. भोजराज झोडापे याच्या हत्ये प्रकरणी तक्रारीवरून समुद्रपूर पोलिसांनी आरोपी कमलेश मोरे यांच् ...
सावंगी मेघे येथील भूगावमध्ये असलेल्या विवेशल कॉलनीत राहणाऱ्या एका महिलेने आपल्या दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. ...
नारळीपौर्णिमा आटोपली. गणेशोत्सव, ज्येष्ठा गौरींचे आगमन अवघ्या काही दिवसांवर आहे. यादरम्यान मिठाईला मोठी मागणी असते. बाजारेपेठेतील मिठाई विक्रेत्याकडून मिष्ठान्न खरेदी केली जाते. मात्र, हे खाद्यपदार्थ शुद्ध असेलच याची शाश्वती नाही. अनेक मिष्टान्न हे भ ...
शेतकऱ्याच्या शेतात गुडघ्यापर्यंत चिखल झाला आहे. त्यामुळे कारंजा व तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. अतिपावसामुळे सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झालेला असून फुलावर असलेले पीक हातून जाण्याची भीती निर्माण झाली ...
शासन आदेशात विनापरवानगी हस्तांतरण, जमीन वापरात बदल याबाबत प्रचंड शुल्क आकारण्यात आले आहे. शासनाने सुधारित निर्णय घेत शुल्कासंदर्भात मोठा बदल करीत लीजधारकांना दिलासा दिला आहे. महसूल व वनविभागाने २ मार्च २०१९ रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करून नझुल ...
मामाच्या घरापासून १०० मीटर अंतरावरील फुलचंद खैरे यांच्याकडे किरायाने रुम घेतली. तेथेच ते पती-पत्नी राहू लागले. आज गुरुवारी मामा भोजराज व भाचा कमलेश यांच्यामध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन कमलेशने धारदार शस्त्राने भोजराज यांच्या पोटावर सपासप वार क ...
चार विधानसभा मतदार संघापैकीत देवळी आणि आर्वी मतदार संघ वगळता हिंगणघाट आणि वर्धेत भाजपाचेच विद्यमान आमदार आहे. तरिही चारही मतदार संघाकरिता ईच्छूक उमेदवारांच्या आज विश्राम गृहात मुलाखती घेण्यात आल्या. भाजपाचे निरिक्षक तथा ठाणेचे आमदार संजय केळकर यांनी ...