सिंदी पोलिसांनी नागपूर-चंद्र्रपूर मार्गावरील बरबडी गावाजवळ नाकाबंदी करून वाहनासह २ लाख ६५ हजार २०० रुपयांची विदेशी अवैध दारू जप्त केली. याप्रकरणी पोलिसांनी अनिल ऋषी रा. देवडा ता. मूलचेरा जि. गडचिरोली व सुनील लक्ष्मण फरकाडे रा. राळेगाव ता. जि. यवतमाळ ...
मायबोली मराठी भाषेला दुय्यम ठरवून इंग्रजी भाषेचे बाजारीकरण करणारा आपला समाज भारतीय संस्कृती पासून दुरावत चालेला आहे. ऐतिहासीक वारसा लाभलेल्या या भाषेला आपणच गालबोट लावत असल्याची विदारक स्थिती आहे. त्यामुळे आपल्या भाषेचा सन्मान राखण्याची जबाबदारी प्रत ...
एक महिण्यांपासून पावसाने कहर केल्यामुळे पिकांचे अतोनात हाल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास जाण्याच्या मार्गावर असल्याने तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी तहसिलदार व तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी प्राथमिक सर्व्हेक्षण केले नाही. याव ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन (एमव्हीएसटीएफ) च्यावतीने महाराष्ट्रातील गावागावांमध्ये दान उत्सव (फेस्टिव्हल ऑफ गिव्हिंग) राबविला जाणार आहे. ...
भाजपचा प्रवास वर्धा जिल्ह्यात जनसंघापासून सुरू झाला. या प्रवासात यशाची पहिली कमान दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघात उभारली. त्यापूर्वी सर्व निवडणुका जनसंघ, जनता पार्टी व भाजपने प्रातिनिधिक स्वरूपातच लढल्यात, असे वर्धा जिल्ह्याच्या विधानसभा ...
विधानसभा निवडणूक पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षण असून प्रशिक्षणातील प्रत्येक विषय नीट समजून घेणे गरजेचे आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी करण्यावर भर देण्यात आला आहे. निवडणूक कामकाजाची माहिती समजावून घेत निवडणुकीचे प्रत्य ...
नवरात्रीचे नऊ दिवस मोठ्या भक्तिभावाने साजरा करा. तसेच काही अनुसूचित प्रकार करू नका तसेच निवडणूक असल्याने आचारसंहीतेचे उल्लंघन करू नका व मोठ्या आवाजात साऊंड सिस्टीम वाजऊ नका. जेणे करुन दुसऱ्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. ...
महात्मा गांधींच्या आश्रमात परंपरागत गांधी जयंती साजरी होणार आहे. आश्रमात या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मोठ्या संख्येने नागरिक येतात. यासाठी आश्रमही सज्ज झाला असून काही कामे आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत. पावसाळा ओसरला की गांधी जयंत ...