जि.प. च्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आरोग्य शिबिरात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स. सभापती विद्या भुजाडे होत्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जि.प. आरोग्य व शिक्षण सभापती जयश्री गफाट, जि.प. सदस्य वैशाली येरावार, पं.स. गटविकास ...
मोहता ग्रुपने प्रोसेस, फोल्डिंग व अन्य विभागातील कामगारांचे नोव्हेंबर २०१९ या महिन्याचे वेतन अद्यापही कामगारांना दिलेले नाही. त्यामुळे कामगारांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शिवाय त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील पाच ते सहा महिन्या ...
केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए विधेयक पास केले आहे. शिवाय सदर विधेयकाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पाऊले टाकली जात आहे. परंतु, सदर विधेयक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असलेल्या भारतातील नागरिकांना धर्माच्या आधारावर वाटणारे ठरू पाहत आहे. शिवाय ते भारतीय सं ...
सरकारने घेतलेला निर्णय भारतीय संविधानातील कलम १४ व १५ च्या विरोधात आहे. कायदा बनवितांना संविधानाचा आदर केला गेला नसून भारतीय नागरिकांच्या नैतिक अधिकाराचे उलंघन करण्यात आले. त्याचप्रमाणे या कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून प्रदर्शन करणाऱ्या सर्व सा ...
बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी अवैध मार्गाने विनारॉयल्टी विक्री, साठवणूक व खरेदी करणाºयावर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाळू या गौण खनिजाची नियमानुसार जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत न ...
वर्धा तालुक्यासह देवळी, आर्वी व हिंगणघाट तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. आर्वी तालुक्याच्या काही भागात जवळपास तासभर पाऊस पडल्याने रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. तालुक्यात बुधवारच्या रात्रीपासून तर पहाटेपर्यंत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची त ...
जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक ९२१ शाळा आहेत. त्यासोबतच नगरपालिका आणि खाजगी शाळांचा विचार केल्यास एकूण शाळांची संख्या १४४६ इतकी आहे. या शाळांच्या इमारती आणि सुविधांच्या तुलनेत इंग्रजी माध्यमांच्या शाळा भक्कम असल्याने या दिखाव्याव ...