जिल्ह्यातील १६ तालुक्यात तूर खरेदीचे केंद्र उघडणार आहेत. विदर्भ को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन आणि खरेदी विक्री संघाच्या नेतृत्वात ही खरेदी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने नाफेडने पूर्वकल्पना म्हणून ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया हाती घेतली आहे. या ठिकाणी श ...
हिंगणघाट शहराचे हृदयस्थान असलेल्या नंदोरी चौक परिसरात महाविद्यालयात जात असलेल्या एका प्राध्यापिकेला आरोपी विकेश नगराळे याने वाटेत अडविले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने स्वत: जवळील पेट्रोल त्या प्राध्यापिकेच्या अंगावर टाकून तिला आगीच्या हवाली ...
आमदार केचे यांनी तत्काळ रस्ता कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना दिल्या. अर्थसंकल्पीय बजेट २०१८-१९ अंतर्गत ५०/५४ मधून ७ कोटी रुपयांच्या रस्ता कामाला मंजुरी मिळाली होती. त्यानुसार रस् ...
उत्पन्नात घट येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. खरिपात अवकाळी पावसाने सोयाबीन, कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीन ओले झाल्याने अंकुरले. तर कापूसही भिजल्याने कवडीमोल भावात विकावा लागला. ...
नंदोरी मार्गावर एका माथेफिरू तरुणाने सोमवारी सकाळी ७.३० च्या सुमारास एका महिला प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या हल्ल्यात ही तरुणी गंभीररित्या जखमी झाली आहे. ...
अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे पालन करीत असले तरी काही चालकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने अपघाताच्या घटना घडतात. यावर प्रतिबंधासह दोषी वाहनचालकांवर कारवाई व्हावी, यासाठी ‘स्पीडगन’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मागील दोन महिन्यांपूर्वीच ‘स्पीडगन’ ...
संताजी सेवा सांस्कृतिक मंडळ, कृष्णनगर वर्धाच्यावतीने आयोजीत तेली समाज उप वधु-वर व पालक परिचय मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गजानन टाके, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तर ...
प्राप्त माहितीनुसार, अशोक यादव हे अभियंता आहेत. ते दुबई येथे सेवा देत आहेत. असे असले तरी त्यांचा एक भाव आणि त्याचे कुटुंबीय तसेच अशोक यादव यांचे कुटुंबीय तिवारी ले-आऊट येथे वास्तव्यास आहेत. यादव कुटुंबीयांचे मुंबई येथील मुंबा देवीवर श्रद्धा आहे. अशोक ...
शेतकऱ्यांनी गत वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार हेक्टर जादा शेत जमिनीवर तुरीची लागवड केली. सुरूवातीला पावसाने दगा दिला. परंतु, त्यानंतर वेळोवेळी झालेल्या पावसामुळे तूर पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. शिवाय पिकही चांगले बहरले. परंतु, मध्यंतरीच्या काळात ढगाळ ...