Hinganghat Burn Case; हिंगणघाट जळित प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन येणारी रुग्णवाहिका अडवल्याने पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याला प्रत्युत्तर देत सोमवारी दुपारी १ च्या सुमारास नागरिकांनीही पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली ...
Hinganghat Burn Case; जळित प्रकरणात बळी गेलेल्या प्राध्यापिकेवर अंत्यसंस्काराची तयारी एकीकडे सुरू असतानाच, दुसरीकडे गावकऱ्यांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी हिंगणघाट-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले आहे. ...
ऑक्टोबर २०१६ हा काम सुरू करण्याचा दिनांक होता. काम सुरूही झाले. धुनिवाले चौक ते आर्वी नाका आणि पुढे पावडे चौकापर्यंतचे रस्ता बांधकामात नियोजनाच्या अभावात पूर्णत्वास गेले. या बांधकामात कंत्राटदाराने प्रचंड अनागोंदी कारभार केला. ...
जिल्हा क्रीडा संकुल येथे लेखा व कोषागार विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी मुरुमकर बोलत होते. अध्यक्षस्थानी लेखा व कोषागार विभागाचे सहसंचालक विजय कोल्हे होते. ...
ग्रामपंचायत प्रशासनाने ही नवी शक्कल लढविली असून याचा थकबाकीदारांवर किती परिणाम होतो, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहेत. ग्रामपंचायत सदस्य सचिन पारसडे यांनी ग्रामसभेत ही अभिनव संकल्पना मांडली. सदस्यांसह ग्रामस्थांनी या संकल्पनेला दुजोरा दिला. त्या अन ...
कंपनीने परिसरातील टेकड्या व शेतकऱ्यांच्या जमिनीला पोखरायला सुरुवात केली आहे. काही शेतकरीही चार पैसे मिळावे याकरिता कंपनीला मुरमासाठी शेती देत आहे. बोरगाव (मेघे) परिसरात वर्धा नगरपालिकेचा कचरा डेपो आहे. त्याच्या मागील बाजूस इंझापूर शिवारात एक ले-आऊट अ ...
एका प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून तिला जीवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी नजीकच्या भिडी येथे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. शिवाय नागरिकांनी एकत्र येत निषेध मोर्चा काढला. हिंगणघाट येथील घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशी मागण ...