अनेक दशकांपासून तंबाखू उद्योग समूह, तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांकडे तरुणांना आकर्षित करण्यासाठी रणनिती अंगीकारून नव्या पिढीला तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्याकरिता आकर्षित करीत आहे. याचाच परिणाम भारतामध्ये ५ हजार ५०० युवक दरदिवशी पहिल्यांदा तंबाखूचे सेव ...
लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींना जेवणच मिळत नसल्याने पोलिसांपुढेही पेच निर्माण झाला आहे. परिणामी, पोलिसांकडून न्यायालयात आरोपीची पोलीस कोठडी मागण्याऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्यावरच अधिक भर दिला जात असल्याचे दोन महिन्यांच्या कालावधीत दिसून आले आहे. ...
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव येथील एक युवती उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल झाली. कोरोना चाचणी केल्यावर ती कोरोना बाधित असल्याचे पुढे आले. त्यानंतर तिच्या निकट संपर्कात आलेल्या तिच्या दोन्ही बहिणी व आईही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आ ...
दिवसरात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची वाहतूक होत असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सुरगावला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीपात्राच्या काठावर विहिरी बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून एक दिवसाआड गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता. पण, या वाळ ...
वाशीम येथील मूळ रहिवासी असलेल्या ६३ वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याला तातडीने सेवाग्राम येथील कस्तूरबा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उप ...
आकोला येथील २४ वर्षीय महिला एक महिन्याचे बाळ व पतीसह चारचाकी वाहनाने आर्वीतील सिंदी कॅम्प परिसरात माहेरी आली. तिला माहेरी सोडून पती व वाहनचालक पुन्हा अकोल्याला निघून गेले. महिलेची माहिती मिळाल्यानंतर तिला गृह विलगीकरणात ठेवून त्याचे स्वॅब अहवाल तपासण ...
सेलडोह ते सिंदी या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे व नूतनीकरणाचे काम एक-दीड वर्षापूर्वी एम. बी. पाटील अॅण्ड कंपनी या कंत्राटदाराला देण्यात आले होते. या रस्त्याचे निरीक्षण व पाहणीकरिता ध्रुव कन्सलटन्सीची नेमणूक करण्यात आली. मात्र, रस्त्याचे केवळ ...
जिल्ह्यातील बँकांना रब्बी हंगामाकरिता १०३ कोटी ९७ लाख तर खरिपाकरिता ९२४ कोटी ९९ लाख असे एकूण १ हजार कोटी ९६ लाख उद्दिष्ट होते. राहिणी नक्षत्राला प्रारंभ झाला असून खरिप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात ४ लाख २८ हजार ६१५ हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून शेत ...
वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनात पुन्हा खळबळ उडाली. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या असून, येथील सिंधी कॅम्प हा भाग सील केला आहे. ...