वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी फार पूर्वीपासून धूळपेरणी करतात. तर यंदाही कोरोना संकटाला न जुमानता काही शेतकऱ्यांनी मोठा धाडस करून धूळपेरणी केली आहे. जिल्ह्यात हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, देवळी व वर्धा अशी एकूण आठ तालुके असून यापै ...
आश्रमातील स्मारके ग्रामीण पद्धतीने बणविल्या गेली आहेत. स्थानिक साधन साहित्य आणि कारागीर यांच्या श्रमातून; मात्र शंभर रुपयांवर खर्च नको, असे गांधीजींनी आदी निवास या प्रथम कुटी निर्माणावेळी सूचना केल्या होत्या. पण, त्याचा खर्च पाचशे रुपयांपर्यंत झालेला ...
जिल्ह्यातील १८१ बचतगटांच्या १ हजार ६५४ महिलांनी मिळून १ लाख ३२ हजार २२९ मास्क तयार करीत २५ लाख ७९ हजार ७३० रूपयांची उलाढाल केली. रोख नफा ११ लाख रुपये पदरात पडला. या काळात व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी ही उलाढाल ठरली. करोनाचे संक्रमण वाढू लागल्यावर ...
शालेय शिक्षण विभागाने ८ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेतील मसुद्यामुळे ज्यांना बाधा पोहोचण्याची शक्यता आहे, अशा व्यक्तींकडून २३ जूनपर्यंत हरकती किंवा सूचना मागितल्या आहेत. ...
दत्तपुर येथील कुष्ठ रोगी सेवा संस्था येथे तांत्रिक कामासाठी गुडगाव (हरियाणा) येथून आलेले 65 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले. ...
दुपारच्या सुमारास चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याची पोत हिसकावली होती. याप्रकरणी त्यांनी देवळी पोलिसात तक्रार दाखल केली होती. देवळी पोलिसांनी तपास करीत वर्ध्यातील तारफैल परिसरातील आरोपी मालती लोंढे हिला अटक करून गुन्हा दाखल केला होता. सह ...
शाळेतील विद्यार्थी नवीन इमारतीत शिक्षणाचे धडे घेत असले तरी लागूनच असलेल्या जुन्या जीर्ण इमारतींमुळे अपघाताचा धोका बळावला आहे. या इमारती विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विद्यार्थी खेळण्याच्या तासात जीर्ण इमारतीत किंवा त्या इमारतीजवळ खेळण्यास जात अ ...