आचार्य विनोबा भावे चिंतनशील व संयमी व्यक्तिमत्त्व असल्याने विनोबांची हीच मुद्रा शिल्पातून साकारण्यात आली आहे. साधारणपणे १९ फूट उंचीचे हे शिल्प असून त्याकरिता १५ ते २० टन स्क्रॅप वापरण्यात आले आहे. ...
लोकमत परिवार, जयहिंद फाऊंडेशन, मराठा सैनिक वेलफेअर असोसिएशन, प्रहार, युवा सोशल फोरम तसेच युवा परिवर्तन की आवाज या सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, अतिरिक्त जिल्हा शल्य चि ...
उल्लंघन करणाऱ्यांवर अंमलबजावणीची धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. २० व २१ जून रोजी मास्क न वापरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी ३ हजार ९९३ व्यक्तींवर गुन्हे दाखल करून ८ लाख दंड वसूल केला होता. गुरुवारी पुन्हा प्रशासनाने धडक मो ...
वीस वर्षांपूर्वी वाहितपूर-मोर्चापूर येथील नागरिक पवनार येथे बाजारहाट करण्याकरिता येत असत. वर्ध्याला जायचे असेल तर पवनारपर्यंत पायी किंवा सायकलने येऊन मग तेथून एस.टी. किंवा इतर वाहनाने वर्ध्याला जायचे. मात्र, वर्धा एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंध ...
ग्राहकांनी बँकेत येताना मास्क लावून साबणाने हात धुवून बँकेत यावे असा फलक बँक व्यवस्थापनाने लावला. नागरिक या आदेशाचे पालनही करीत आहे; परंतु शिवसेनेचे पदाधिकारी शाखा व्यवस्थापकांशी चर्चा करायला गेले त्यावेळी व्यवस्थापकांच्या तोंडाला मास्क नसल्याने आधी ...
शेत परिसराला तलावाचे रूप आले होते. शेतात तीन फूटापयंंत पाणी साचल्याने कपाशीचे संपूर्ण पीक नष्ट झाले. यामध्ये संबंधीत शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले. नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे यशोदा नदी ते नांदोरा व ईसापूर परिसरा ...
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गत साडेतीन महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिली. व्यावसायिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता अटी, शर्थींवर तसेच नियमांचे पालन करूनच दुकाने उघडण्याची परवानगी ...