लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
आर्वी तालुक्यात कोरोनाचे ‘त्रिशतक’ पार - Marathi News | Corona's 'Trishatak' crossed in Arvi taluka | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वी तालुक्यात कोरोनाचे ‘त्रिशतक’ पार

येथील तालुका आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत एकूण ९ हजार ९०२ नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आर्वी तालुक्यात खरांगणा, रोहणा व जळगाव या तीन मोठ्या आरोग्य प्राथमिक केंद्राचा समावेश आहे. याचा कार्यभार तालुका आरोग्य अधिकारी सांभाळतात. त ...

अधिकारी बदलले, नावाच्या पाट्या कायम! - Marathi News | Officers changed, nameplates remain! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अधिकारी बदलले, नावाच्या पाट्या कायम!

सिव्हिल लाइन परिसर, नागपूर मार्गालगत बहुतांश उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची शासकीय निवासस्थाने आहेत. याच निवासस्थानात राज्याच्या इतर भागातून बदलून आलेले अधिकारी वास्तव्याला असतात. यातील बहुतांश निवासस्थाने आजघडीला मोडकळीस आलेली असल्याचे चित्र आहे. ...

राज्य शासनाने मिसाबंदीचा सन्मान निधी केला बंद; उच्च न्यायालयात आव्हान - Marathi News | The state government closed the Misabandi honor fund; Challenge in High Court | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्य शासनाने मिसाबंदीचा सन्मान निधी केला बंद; उच्च न्यायालयात आव्हान

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र शासनाने मिसाबंदी व सत्याग्रहींसाठी सन्मान निधी सुरू केला होता. मात्र, महाविकास आघाडी शासनाने तो बंद केला आहे. शासनाच्या आदेशाविरुद्ध लोकतंत्र सेनानी संघाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करून तो परत सुर ...

‘आत्मनिर्भर’ साठी खासगीकरणाचा घाट - Marathi News | Privatization drive for ‘self-reliance’ | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘आत्मनिर्भर’ साठी खासगीकरणाचा घाट

केंद्र शासनाने देशाला ‘आत्मनिर्भर बनो’ असा संदेश दिला आहे. पण, त्याकरिता देशतील सरकारी व सार्वजनिक उपक्रमांचे सरसकट खाजगीकरण करण्याचा सपाटा सुरु केला आहे. रेल्वे, टपाल खाते, भारतीय जीवन विमा, राष्ट्रीयकृत बँका, डिफेन्स, कोल, पेट्रोलीयम यासह शिक्षण व ...

‘वर्धा जंक्शन’ची गाडी रुळावर येईना - Marathi News | The train from Wardha Junction did not come on track | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘वर्धा जंक्शन’ची गाडी रुळावर येईना

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी काही रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. आरक्षित तिकिटावरच त्यातून प्रवास करता येत आहे. लाखो लोक प्रवासासाठी प्रतीक्षेत आहेत. पुरेशा गाड्या सुरु झालेल्या नाहीत. मर्यादित गाड्या सुरु असल्याने तिकिटांसाठी मोठी ‘वेटिंग ...

केंद्र सरकारचे ते विधेयक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारेच - Marathi News | That bill of the central government will give freedom to the farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केंद्र सरकारचे ते विधेयक शेतकऱ्यांना स्वातंत्र्य देणारेच

दिवे पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने दोन विधेयकांच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने केंद्र सरकार ...

यंदा तूर, कपाशी, सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता - Marathi News | The production of tur, cotton and soybean is likely to decline this year | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :यंदा तूर, कपाशी, सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता

यंदाच्या वर्षी आठही तालुक्यांमध्ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्टरवर खरीपाचे नियोजन करण्यात आले. यात २ लाख हेक्टरवर कपाशी तर १ लाख ३९ हेक्टरवर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. तर ६५ हजार हेक्टरवर यंदा तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. वेळोवेळी झालेल्या पावस ...

वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा साडेसातशे शेतकऱ्यांना फटका - Marathi News | Seven hundred and fifty farmers hit by return rains in Wardha district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा साडेसातशे शेतकऱ्यांना फटका

आता परतीच्या पावसाचा धडाका कायम असल्याने शेती जलमय झाली आहे. आठही तालुक्यांमध्ये जवळपास ५०५ हेक्टरवरील पिकांचे या परतीच्या पावसाने नुकसान झाले असून ७६२ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. ...

वाळूघाट लिलावाचा विषय पर्यावरण विभागाकडे ‘पेंडिंग’ - Marathi News | Walughat auction subject 'pending' with environment department | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाळूघाट लिलावाचा विषय पर्यावरण विभागाकडे ‘पेंडिंग’

प्राप्त माहितीनुसार, पर्यावरणाचे नुकसान होऊ नये म्हणून वाळूघाट लिलावाबाबत काही मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ३ सप्टेंबर २०१९ चा शासन निर्मण निर्गमित करण्यात आला आहे. याच शासन निर्णयाच्या नियमावलीनूसार तालुकास्तरावरील तां ...