व्यापारी सुनील पितलिया यांचे जगन्नाथ वार्डातील मुख्य मार्गावर वर्धमान टेक्सटाइल्स हे कापड दुकान असून पहिल्या माळ्यावर निवासस्थान आहे. आज पहाटे तीन वाजताचे सुमारास दुकानाला आग लागली ...
नोव्हेंबरमध्ये नगरपंचायतची निवडणूक होऊ घातली आहे. यापूर्वी कारंजा नगरपंचायत झाल्यानंतर काँग्रेसची एक हाती सत्ता नगरपंचायतवर होती. १७ पैकी १५ नगरसेवक काँग्रेसचे, तर दोन भाजपचे होते. सध्या संपूर्ण शहरामध्ये निवडणुकीचे जोरदार चर्चा असताना जनतेमध्ये मात् ...
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे परिवहन महामंडळाच्या एसटीचीही चाके जागीच थांबली होती. त्यामुळे महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. याचा कर्मचाऱ्यांच्या वेतनावरही परिणाम झाला. आधीच कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून ...
आजनसरा ते फुकटा मार्गाच्या दोन्ही बाजूने सात ते आठ फूट उंचीचे झुडपी गवत वाढल्याने नागमोडी वळणावर वाहन चालकांना समोरील वाहन दिसत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. या परिसरात रोही, जंगली डुक्कर, माकडं या प्राण्यांची मोठी संख्या आहे. रात् ...
मंगळवारी दुपारच्या सुमारास एक जोडपे पोद्दार बगिचा परिसरातील मंदिरात आले. सध्या सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने या मंदिरात नेहमीपेक्षा वर्दळ कमीच होती. याचाच फायदा घेऊन चोरट्याने मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. धारदार शस्त्राने तो ...
शालेय वयातच मुलांच्या हाती मोबाईल आले. फिल्मी स्टाईल, टवाळखोरांच्या अनुकरणाने नको त्या गोष्टी मुलांच्या अंगवळणी पडू लागल्या. एकीकडे पालक मुलांच्या करिअरसाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्यांना चांगल्या शाळा, कॉलेजमध्ये घालतात. उच्च शिकवणी, मोबाईल, लॅपटॉपसह ...
Agriculture Bill Wardha News कायद्यातील नेमक्या कोणत्या तरतुदी शेतकरी हिताच्या आहे व कशा? असा सवाल एकच मिशन शेतकरी आरक्षणचे प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी विरोधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पाठविल्या पत्रातून केला. ...
अतिपावसामुळे कमी दिवसात येणाऱ्या सोयाबीनला अंकुर फुटून त्याचे मोठे नुकसान झाले. मधात चार-पाच दिवस उघाड होती. त्या कालावधीत ज्यांना सवंगणी व मळणी करणे शक्य झाले, त्यांना एकरी अर्धा पोते ते दोन पोत्यांची आराजी लागली. आता १ ऑक्टोबरपासून येत असलेल्या सतत ...