मारोतराव भुजाडे (७५) रा. पुलफैल, वर्धा असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते पुलफैल परिसरातील पुलाखाली पडून होते. त्याच परिसरात राहणारे नासिर खान अकबर खान पठाण यांना ते ओळखीचे दिसल्याने त्यांनी लगेच ऑटो बोलावून बुधवारी दुपा ...
जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विभागाची पाहणी करुन मस्टर ताब्यात घेत तपासणी केली. यामध्ये शिक्षण विभाग प्राथमिकमध्ये धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या विभागामध्ये २९ अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून यापैकी तीनच कर्मचारी वेळेवर उपस्थित झाले होते ...
जिल्ह्यात वर्धा, वणा, यशोदा व पोथरा या चार नदींवर जवळपास १३४ पारंपरिक वाळू घाट आहेत. शासनाच्या ३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या नवीन वाळू निर्गती धोरणानुसार तालुकास्तरीय तांत्रिक समितीच्या माध्यामतून शासनाच्या निकषानुसार ७७ वाळूघाटांची तपासणी करण्यात आली. उर ...
Wardha News post bank लॉकडाऊनमुळे बॅंकांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. यामुळे खातेदारांना रोकड मिळणे मुश्किल झाले होते. अशावेळी भारतीय टपाल विभाग (पोस्ट) नागरिकांच्या मदतीस धावून आले आहे. ...
Wardha News court ॲड. उज्ज्वल निकम यांनी सोमवारी हिंगणघाट येथील न्यायालयात येत हिंगणघाट जळीत प्रकरणात शासकीय बाजू मांडली. तब्बल एक तास न्यायालयात युक्तीवाद झाला. न्यायालयाने १५ दिवसात प्रत्यक्ष सुनावणी करायला परवानगी दिली असल्याचे सांगण्यात आले. ...
वर्ध्याच्या सेवाग्राम येथील कस्तुरबा हेल्थ सोसायटी संदर्भातील बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, कस्तुरबा ...
मंगळवार ८ डिसेंबरला कोविड मृतकांचे डेथ ऑडिड करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून आरोग्य यंत्रणेतील वैद्यकीय तज्ज्ञांची बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. अजय डवले, डॉ. झलके तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन ...