सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी काढल्यास एखादी विशिष्ट वॉर्ड यासाठी महत्त्वाचा ठरतो. अश्या राखीव वाॅर्डावर गाव पुढारी लक्ष देऊन निवडणुकीला सामोरे जातात. निवडणुकीदरम्यान प्रचारावर मोठा पैसाही खर्च होतो. तर सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण निवडणुका पार प ...
जिल्ह्यात सीसीआयची सहा केंद्र तर याच केंद्रांच्या अंतर्गत २६ जिनिंगमध्ये सध्या कापूस खरेदी होत आहे. तर कापूस पणन महासंघाच्या पुलगाव येथील दोन व आष्टी,तळेगाव येथील केंद्रावर कापूस खरेदी केली जात आहे. कापूस पणन महासंघाने १ हजार ५९१ शेतकऱ्यांकडून ३१ हज ...
विज्ञान शाखेनंतर आर्टस् आणि आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला . कोरोनायनामुळे प्रवेश प्रक्रियाही विलंबाने सुरु करण्यात आली. आठही तालुक्यातील शासकीय आयटीआय मधील १ हजार ४०० रिक्त जागांच्या प्रवेशाकरिता पाच फेऱ्या घेतल्या जाणार आहे. त्यापैकी तीन फेऱ ...
प्रशासकीय भवनात १० ते १५ विविध शासकीय कार्यालये आहेत. या कार्यालयांमध्ये शहरातूनच नव्हेतर जिल्ह्यातील विविध गावांतून नागरिक कामानिमित्त येतात. मात्र, प्रवेशद्वारावर कुठल्याही प्रकारची सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात आलेले नसल्याचे चित्र आ ...
संपूर्ण महाराष्ट्रात एकेकाळी दर्जेदार केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सेलू तालुक्यात दिवसेंदिवस केळीचे लागवड क्षेत्र घटत आहे. भावबाजीचा फटका व वाढता उत्पादन खर्च यामुळे पुढे केळीच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता कृषितज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. यंदा ...
कुरिअर बॉयने तिघांच्या नावाचे कुरिअर दिले. मात्र, एकाचे कुरिअर ॲड. शाह यांनी पाठविले असून ते आणायचे राहिल्याचे सांगितले. एका कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या पाहिजे, असे म्हणून तो कंपनी व्यवस्थापकाच्या कक्षाकडे गेला. दरोडेखोर व्यवस्थापकाच्या कक्षाकडे जात ...
मागील आठ महिन्यांच्या काळात वन विभागाने धडक कारवाई करून एकूण ३०१ गुन्हे दाखल केले आहेत. यात अवैध वृक्षतोडीचे १४८, अवैध वाहतुकीचे नऊ, वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवून ४३, वन्यप्राणी ६४, वनवनवा प्रकरणी १७, अवैध चराई प्रकरणी ७ तर इतर १३ ...