आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा या गावातील एका मृत महिलेचा कोविड चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने आणि तिच्या अंत्यविधीला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने आरोग्य यंत्रणेसह तालुका प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून ...
शासनाच्या हरितम्, शतकोटी, ३३ कोटी वृक्षलागवड व अन्य योजनांच्या नावाखाली जिल्ह्यात पावसाळ्याच्या प्रारंभापासून वृक्षलागवड केली जाते. याचे वनविभाग, सामाजिक वनीकरण व अन्य विभागांना उद्दिष्ट दिले जाते. मात्र, कागदावरच अनेक ठिकाणी उद्दिष्टपूर्ती होत असल ...
आर्वी शहरातून अमरावतीकडे जाणारा हा रस्ता मागील पाच वर्षांपासून अतिशय खराब झाला आहे. त्यामुळे हा रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी आ. दादाराव केचे यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. दादाराव केचे यांनी ...
वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्या तुलनेत रस्ते म्हणावे तितके चांगले आणि सुरक्षित राहिलेले नाहीत. अशा परिस्थितीतही वाहतूक पोलीस वाहनचालकांना शिस्त लागावी यासाठी प्रयत्नशील असतात. हेल्मेट वापरणे, स्पीड लिमिट पाळणे, रॉंगसाईड वाहन न चालविण ...
जिल्हा परिषदच्या सभागृहात गुरुवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांसंदर्भातील अनेक प्रश्न चर्चीले गेलेत मात्र, नेहमीप्रमाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, वन विभाग, पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम ...
पॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून चांगलाच आर ...
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासह त्यांना शासनाच्या विविध योजनांचा झटपट लाभ देता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल सुरू करण्याचे निश्चित करून ऑगस्ट महिन्यापासून ते सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलवर गेल्यावर शासनाच्या विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांना ...
जिल्ह्यात सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था आणि सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयांना कोविड सेंटर घोषिक केले. कोरोनाबाधितांवर जिल्हा सामान्य रुग्णालयासह याच दोन रुग्णालयात उपचार केले जात होते. जिल्हा प्रशासनाने व ...
मागील अकरा महिन्यांत जिल्ह्यातील अकरा शासकीय तसेच विविध खासगी रुग्णालयात एकूण १४ हजार ३ महिलांची प्रसुती झाली. त्यापैकी ५ हजार ७४० महिलांची प्रसुती ही सीझर पद्धतीचा अवलंब करून करण्यात आली आहे. केवळ शासकीय रुग्णालयांचा विचार केल्यास मागील अकरा महिन्या ...
Muthoot dacoity case in Wardha : जप्त केलेल्या सर्व सोन्याच्या पाकिटांचे मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात बंद खोलीत इनकॅमेरा मोजमाप करण्यात आले. सकाळी ९ वाजतापासून सुरु असलेली मोजमापाची प्रक्रिया रात्री ९ वाजेपर्यंत सुरुच होती. ...