Wardha News वर्धा जिल्ह्यातील एकाही वाळूघाटाचा लिलाव अद्यापही झाला नसला तरी सेलू तालुक्यातील सुरगाव शिवारात सध्या वर्धा आणि सेलू तालुक्यातील माफियांना वाळूचा हांडा लागल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
Road Wardha News तळेगाव - आष्टी - साहूर - द्रुगवाडा या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्त्वास गेले. मात्र, उद्घाटन होण्यापूर्वीच रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेल्यामुळे आता त्या ठिकाणी खोदकाम करून नव्याने रस्ता तयार करण्याचा खटाटोप चालविला आहे. ...
Wardha News नोकरीच्या मागे न लागता अल्लीपूर येथील युवा शेतकऱ्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर दोन एकर शेतात पारंपरिक शेतीच्या माध्यमातून वार्षिक दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन नवा आदर्श निर्माण केला आहे. ...
Wardha News वर्धा जिल्ह्यातील सेलू गावात राहणाऱ्या प्रल्हाद मांढरे यांच्या घरी पाळलेल्या कोंबडीने चक्क काकडीच्या आकाराचे अंडे दिले असून अवघे गाव त्याविषयीच्या चर्चेत बुडाले आहे. ...
Wardha News देशभरात बर्ड फ्लू रोगाने पोल्ट्री व्यवसायाचे अर्थकारण बिघडविले आहे. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा एच ५ एन १ विषाणू कुठेही आढळला नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात असले, तरी पोल्ट्रीधारक कमालीचे धास्तावले आहेत. ...
Wardha News पोलीस विभागाच्या मदतीसाठी १००, अग्निशमन १०१, रुग्ण्वाहिका १०८ आणि चाईल्ड लाईनसाठी १०९८ असे वेगवेगळे टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. संबंधित टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास तत्काळ मदत पुरविली जाते. ...