कर्णकर्कश हॉर्न, तसेच फटाके फोडणारे सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषणात भर पडत असली, तरी मागील १३ महिन्यांच्या काळात फटाके फोडणाऱ्या एकाही वाहनावर वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई करण्यात आलेली नाही, तर म्युझिकल हॉर्न असलेल्या सुमारे १५ वाहनांवर दंडात्मक का ...
पहिल्या फळीतील कोविड योद्धांना सध्या कोरोनाची प्रतिबंधात्मक लस दिली जात असून, मंगळवारी जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सेवाग्राम येथील महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्था या केंद्रावर पोहोचून कोरोनाची लस टोचून घेतली. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ हजार ३१६ ...
जिल्ह्यातील दुर्दशीत रस्त्यामुळे एसटीला टायर पंक्चर होणे, सुट्याभागांचे नुकसान होणे आदींचा नेहमीच फटका बसतो. क्लच प्लेट, प्रेशर प्लेट, ट्रान्समिशन सिस्टममध्ये बिघाड निर्माण होणे, इंजिन बंद पडणे याशिवाय इलेक्ट्रिकल अडचणींमुळे एसटी मध्येच नादुरुस्त हो ...
Wardha News वर्धा वनपरिक्षेत्रात वाघांच्या संख्येसह वन्यप्राण्यांची संख्याही अधिक आहे. संख्या वाढत असताना त्यांचा अधिवास, भ्रमणमार्ग खंडित होऊ लागले आहेत. ...
बुधवार ३ फेब्रुवारीला भुगाव येथील उत्तम गलवा स्ट्रील प्लॅन्ट मधील ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात तब्बल ३८ कामगार भाजल्या गेले. त्यानंतर जिल्हाधिकारी तसेच पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये या संपूर्ण घटनेची चौकशी केली जात आहे. शनिवारी ना. बच्चू कडू ...
जिल्ह्यात आणि देशात १६ जानेवारीपासून महालसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला जिल्ह्यातील सहा केंद्रांवरून लसीकरण मोहीम राबविण्यात आली. तर नंतर टप्प्याटप्प्याने लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ करण्यात आली. सध्या जिल्ह्यातील १३ केंद्रांवरून कोवि ...