वर्धा ब्लास्ट; उत्तम गलवा कंपनीतील दुसऱ्या कामगाराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:01 PM2021-02-16T12:01:42+5:302021-02-16T12:02:14+5:30

Wardha News उत्तम गलवा कंपनीतील दुसऱ्या कामगाराचा नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे.  कामगार उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील फत्तेपुरचा रहिवासी  होता.

Wardha Blast; Death of another worker of Uttam Galwa Company | वर्धा ब्लास्ट; उत्तम गलवा कंपनीतील दुसऱ्या कामगाराचा मृत्यू

वर्धा ब्लास्ट; उत्तम गलवा कंपनीतील दुसऱ्या कामगाराचा मृत्यू

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क 
 

वर्धा : उत्तम गलवा कंपनीतील दुसऱ्या कामगाराचा नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. 
कामगार उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील फत्तेपुरचा रहिवासी  होता.

नजीकच्या भुगाव येथील उत्तम गलवा कंपनीत बुधवार ३ फेब्रुवारीला ब्लास्ट फरनेस विभागात झालेल्या अपघातात ३९ मजूर भाजल्या गेले. कंपनीत मेंटेनन्सच्या कामासाठी काही कुशल कामगारांना कंपनी प्रशासनाने पाचारण केले होते. 

Web Title: Wardha Blast; Death of another worker of Uttam Galwa Company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.