लाईव्ह न्यूज :

Vardha (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्याचा कोविड दुपटीचा दर 89.5 - Marathi News | District Kovid double rate 89.5 | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्याचा कोविड दुपटीचा दर 89.5

१८ ते २२ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात तब्बल ४५१ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी तब्बल २७५ नवीन रुग्ण हे वर्धा तालुक्यातील रहिवासी असून वर्धा तालुक्यात कोरोनाचा प्रसार झपाट्यानेच वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्या ...

पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाहीच; मास्क, सोशल डिस्टंन्सिंग हाच पर्याय - Marathi News | Again lockdown is not affordable; Mask, social distance is the only option | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाहीच; मास्क, सोशल डिस्टंन्सिंग हाच पर्याय

कोरोनाकाळात वर्धाकरांनी प्रशासनालाही उत्तम साथ दिल्याने जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात यश आले होते. परंतु नंतरच्या काळात प्रशासनाकडूनही मोकळीक मिळाल्याने नागरिकांनी नियम धाब्यावर बसवत बेजबाबदारपणे वागणे सुरू केले. ना सोशल डिस्टन्सिंग, ना मास् ...

सक्तीच्या संचारबंदीला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response of citizens to forced curfew | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सक्तीच्या संचारबंदीला नागरिकांचा स्वयंस्फूर्त प्रतिसाद

सक्तीच्या संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वर्धा शहरात पोलीस, महसूल, नगरपालिकेच्या एकूण नऊ पथकांनी विशेष प्रयत्न केले. सक्तीच्या संचारबंदीचे नागरिकांकडून पालन होतेय काय याची प्रत्यक्ष पाहणी उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, वर्धा न. प. चे ...

हिंगणघाटात भंगार गोदामाला आग - Marathi News | Scrap godown fire in Hinganghat | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :हिंगणघाटात भंगार गोदामाला आग

शहरातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिवाजी मार्केट यार्ड परिसरात असलेल्या भंगार गोदामाला आज दुपारी २.१५ वाजताच्या दरम्यान अचानक आग लागली. ...

वर्ध्यात सक्तीच्या संचारबंदीमुळे २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक - Marathi News | 25 crore turnover due to forced curfew in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात सक्तीच्या संचारबंदीमुळे २५ कोटींच्या उलाढालीला ब्रेक

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी वर्धा शहर व ग्रामीण भागात ३६ तासांची सक्तीची संचारबंदी जाहीर केली. ...

जिल्ह्यात कोरोनाचे नवे 27 हॉटस्पॉट - Marathi News | Corona's new 27 hotspots in the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यात कोरोनाचे नवे 27 हॉटस्पॉट

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून जिल्ह्यात ज्या ठिकाणी कोरोनाचे जास्त रुग्ण असे ठिकाण निश्चित करून ते ठिकाण कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या ठिकाणी रुग्ण असलेला परिवार गृह अलगीकरणात राहणार असून, त्या परिवारातील रुग्णाच्या संपर्कात आलेल् ...

३६ तासांच्या संचारबंदीसाठी यंत्रणा झाली सज्ज! - Marathi News | System ready for 36-hour curfew! | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :३६ तासांच्या संचारबंदीसाठी यंत्रणा झाली सज्ज!

संचारबंदी काळात नियमोल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे ३६ तासांच्या संचारबंदीसाठी पोलीस दलासह, आरोग्य विभाग, महसूल प्रशासनासह नगरपालिका सज्ज झाल्याचे दिसून येत आहे.गतवर्षी कोरोना विषाणू महामारीने संपूर्ण देशात कहर केला ...

विदर्भात रुग्णवाढ; वर्ध्यातही संचारबंदी, शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद - Marathi News | Morbidity in Vidarbha; Curfew imposed in Wardha too, schools and colleges closed again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भात रुग्णवाढ; वर्ध्यातही संचारबंदी, शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद

CoronaVirus News : कोराेनाची साखळी तोडण्यासाठी शनिवार २० फेब्रुवारी रात्री ८ वाजेपासून ते सोमवार २२ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...

वाळू माफियांनी तोडले कोल्हापूर मार्गावरील बॅरिगेट्स - Marathi News | Sand mafia breaks barricades on Kolhapur route | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वाळू माफियांनी तोडले कोल्हापूर मार्गावरील बॅरिगेट्स

वर्धा नदीच्या पात्रात अवैध उत्खनन करून काही वाळू माफिया सध्या वाळूची चोरी करीत आहेत. त्यांना राजकीय पुढाऱ्यांकडून पाठिशी घातल्या जात असल्याने वाळू माफियांची हिम्मतही वाढली आहे. काही वाहन चालक वर्धा-यवतमाळ मार्गावरील टोल वाचविण्यासाठी याच चोर मार्गाच ...