कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन शनिवार २७ फेब्रुवारी रात्री ८ वाजतापासून ते सोमवार १ मार्च सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सक्तीची संचारबंदी लागू करण्यात आली. याच संचारबंदीच्या काळात रविवारी सकाळी गोलबाजार भागातील फळ व भाजीविक्रेत्यांच्या प्रतिष्ठानां ...
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सक्तीच्या संचारबंदीचा आदेश निर्गमित करताच महसूल, पोलीस तसेच राजस्व विभाग अलर्ट मोडवर आला आहे. मागील रविवारी संचारबंदीच्या काळात काही बेशिस्त विनाकारण घराबाहेर फिरत असल्याचे संचारबंदीची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या नि ...
१५ फेब्रुवारी पासून रूग्णसंख्या झपाट्यांने वाढत आहे. जिल्ह्यात २७ हाॅटस्पाॅट असून त्या ठिकाणी कन्टेनन्मेट झोन तयार करून त्या क्षेत्रात नियमाची काटेकाेर अंमलबजावणी करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच ५० पेक्षा अधिक लोकांनी गर्दी केल्यास लग्न ...
वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शनिवार, २७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते सोमवार १ मार्च सकाळी ८ पर्यंत सक्तीची संचारबंदी लागू केली आहे. ...
कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या या संचारबंदीच्या काळात शहरी व ग्रामीण भागातील बाजारपेठेतील वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने, मॉल्स, कॉम्पलेक्स, व्यायामशाळा, बाजार समिती, हॉटेल्स, उद्याने बंद राहतील. जीवनावश्यक सेवेत समाविष्ट असलेली दूध से ...
देवळी तालुक्याच्या टाकळी (चणाजी) या छोट्याशा खेड्यातील सूरज व धीरज केशव कांबळे या भावंडाची ही यशोगाथा आहे. या दोन्ही भावंडानी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. पण, नोकरीत वेळ घालविण्यापेक्षा वडिलोपार्जित असलेल्या साडेआठ एकर शेतीत राबण्याचा निर्णय घेत ...
वर्धा नगरपालिकेची गुरुवारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा पार पडली. यासभेत सन २०२०-२०२१ च्या सुधारित तर सन २०२१-२०२२ च्या प्रस्तावित अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आली. कोरोनाकाळामुळे कर वसुली व शासन अनुदान कपातीच्या पार्श्वभूमीवर वर्धा शहराचा विकास थाबू नये म् ...
केंद्र शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. जिल्ह्यातील २, ८०,६९२ सिलिंडरधारकांपैकी ४१, ६१० उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असून या सर्वांना जिल्ह्यातील २७ गॅस एजन्सीच्या माध्यमातून सिंलिडरचा पुरवठा होतो. शासनाने उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यां ...
रविवार २१ फेब्रुवारीला जिल्ह्यात दीड शतक पार करीत तब्बल २५३ व्यक्तींना आपल्या कवेत घेतले असून त्यापैकी ७९ नवीन कोविड बाधित एकट्या वर्धा तालुक्यातील रहिवासी आहेत. तर २२ फेब्रुवारीला वर्धा जिल्ह्यात ४५ नवीन कोविड बाधित सापडले. त्यापैकी १६ कोविड बाधित व ...