Crime News : वर्धा जिल्ह्यातील होतकरू तरुणांसह राज्यातील तसेच राज्याबाहेरील इतर जिल्ह्यातील नागरिकांना कर्ज देण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या टोळीतील तीन सदस्यांना हिंगणघाट पोलिसांनी जेरबंद करून पोलीस कोठडी मिळविली होती. ...
Wardha News शासनाने स्वस्त धान्य दुकांदारांकडे शिधापत्रिका धारकाची माहिती गोळा करण्यासाठी दुकानदारांकडून ग्राहकांना एक अर्ज देण्यात येत आहे. पण या अर्जात एक मुद्दा असा नमूद केला आहे की गॅस जोडणी आढळल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, यामुळे नाग ...
जिल्ह्यात एकाच दिवशी तब्बल २३४ नवीन कोविड बाधित सापडल्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. नवीन कोविड बाधितांमध्ये पहिल्या फळीतील काही कोविड योद्धांचा समावेश असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनातील विविध विभागात ...
देवळी येथील आठवडी बाजार परिसरात शुक्रवारी विशेष शिबिर घेऊन व्यावसायिकांची कोविड चाचणी करण्यात आली. या ठिकाणी तब्बल ५३३ व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत कोविड चाचणी केली. यापैकी ४३ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव ...
Wardha News महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने १४ मार्च २०२१ रोजी होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते. कोरोनाचे कारण पुढे करून पाचव्यांदा परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून ...
संजय अंबादास वानखडे असे सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. आर्वीतील संजयनगरनजीक बोहरा समाजाची सात एकर जागा आहे. त्यातील दीड एकर जागेत स्मशानभूमी असून, उर्वरित जागा पडीक होती. या सातही एकराच्या परिसराला आमदार निधीतून ताराचे कुंपण करण्यात आले. पडीक जागा उप ...
सेवाग्राम विकास आराखड्याची काही कामे पूर्ण तर काही अपूर्ण आहेत. राज्याचे बजेट सादर करताना वित्तमंत्र्यांनी याचा उल्लेखही केला. महाविकास आघाडीने गांधीजींच्या विचारांचा प्रचार तसेच ऐतिहासिक वास्तूंचा रखरखाव यासाठी बजेटमध्ये एक वेगळे हेड निर्माण केले. ज ...
मागील वर्षी कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. मात्र, या कालावधीत सायबर भामट्यांनी नागरिकांच्या सोशल साईटवर दरोडा टाकून अनेकांची फसवणूक केली. सोशल साईटचा दुरपयोग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बॅंक ग्राहकांना आपली शिकार बनवून ड ...
जिल्ह्यात सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ही दोन मोठी कोविड रुग्णालये असल्याने या ठिकाणी इतर जिल्ह्यांतील रुग्णही मोठ्या प्रमाणात उपचार घेण्याकरिता येतात. कोरोनाकाळात असंख्य रुग्ण विविध आजारांकरिता येथे दाखल झाले ...