देवळी नगरपालिका क्षेत्रातील ८२४ घरकुल लाभार्थ्यांना या पैशांमधून पावणेबारा कोटी रुपये घ्यावयाचे असल्याचे सर्वांच्या नजरा राज्य शासनाकडे लागल्या आहेत. कोरोना महामारीच्या नियोजनासाठी या पैशांची विल्हेवाट लागली असल्याने पैसे मिळण्यासाठी विलंब होत असल्या ...
जिल्ह्यातील आठही तालुक्यात चार लाख २८ हजार २१५ हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे नियोजन आहे. यामध्ये प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन, तूर, ज्वारी या पिकांचा समावेश आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनने चांगलाच दगा दिल्याने यावर्षी शेतकऱ्यांना सोयाबीनच्या पे ...
Wardha News आरोग्य विभागाने बंधपत्रित एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केल्याने दोन वर्षांपासून अविरत सेवा देणाऱ्या बीएएमएस डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आले. या निर्णयामुळे बीएएमएस डॉक्टरांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. ...
Wardha News राज्यात शेतकऱ्यांकडील गाई-म्हशींमध्ये कृत्रिम रेतन कार्यक्रमासाठी लिंग विनिश्चित वीर्यमात्रेचा वापर करून उच्च अनुवंशिकतेच्या कालवडी किंवा पारड्यांची निर्मिती केली जाणार आहे. ...
अंकित जितेंद्र टेंभुर्णे (२१) रा. सेवाग्राम असे मृत युवकाचे नाव आहे. अंकितच्या मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रमंडळी केक घेऊन पंचधारा धरणावर जमली होती. काही मित्र यायचे असल्याने अंकितला धरणातील पाणी पाहून पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने लागली ...
जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी ३ जून रोजी आढावा बैठक घेतली. मागील वर्षामध्ये शाळा बंद असून विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी शिक्षकांनी ऑनलाइन अध्यापन तंत्राचा अवलंब केला. सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाची सुरुवात २८ जूनपासून होत आहे. विद्यार्थी हा शा ...
कोविड संकटाच्या काळात वाढते म्युकरमायकोसिसचे रुग्ण आरोग्य विभागासाठी डोकेदुखी ठरत आहे. सतत डोकेदुखी, नाक बुजणे, डोळ्याभोवती व चेहऱ्यावर सूज येणे, डोळ्यातून पाणी गळणे, पू-स्त्राव होणे, अंधूक दिसणे, दात दुखणे व हलणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे असून ...
शुक्रवारी ४५ ते ६० वयोगटातील मध्यमवयीनांनी ६० पेक्षा जास्त वयोगटातील व्यक्तींना मागे सोडले आहे. जिल्ह्यात ४५ ते ६० वयोगटातील १ लाख ३ हजार ४०१ व्यक्तींनी लसीचा पहिला तर १७ हजार ३४७ लाभार्थींनी व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे, तर ६० पेक्षा जास्त वयोगटा ...