कोविडची दुसरी लाट उच्चांकी गाठत असताना तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून जिल्ह्यातील ११ शासकीय रुग्णालयांत वायू ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले; पण आतापर्यंत केवळ वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालय या एकाच शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभा झा ...
सध्या नागरिकांना गंडा घालण्यासाठी सेक्सटॉर्शन हा नवीन फंडा भामट्यांनी सुरू केला आहे. आता तर चक्क महिलांच्या फेसबुक मेसेंजरवर त्याच महिलेचे फोटो मोर्फ करून व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केली जात असल्याच्या घटना घडत आहेत. ...
कोविड मृत्यू रोखण्यासाठी लाभार्थ्यांना दिली जात असलेल्या दोन्ही लसी परिणामकारकच आहेत. लस घेतलेल्या व्यक्तीला कोविडचा संसर्ग झाला तरी बहुतांश व्यक्तींवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळ येत नाही. शिवाय कोविडला हरविण्यासाठी तसेच त्याचा प्रभाव कमी करण्यासाठ ...
शहरातील रामनगर पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन, सेवाग्राम पोलीस स्टेशन आणि सावंगी पोलीस स्टेशन या सर्व पोलीस ठाण्यांकडे हक्काची पार्किंग आहे. त्यामुळे पोलिसांना पोलीस ठाण्याबाहेर वाहने उभी करण्याची गरजच पडत नाही. जर एखाद्याने नो पार्किंगमध्ये वाहन उभे ...
Wardha News कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षीही दिंडी नेण्याची परवानगी नसल्याने गावातच वारी पूर्ण करण्याचा संकल्प दिंडी चालक व वारकऱ्यांनी घेतला आहे. ...
कोट्यवधी रुपयांच्या खर्चातून नगरपालिकेची ‘रायगड’ ही आकर्षक इमारत साकार झाली. इमारतीमधील व्यवस्था, सजावट युनिक असून अनेकांना ती भूरळ घालणारीच आहे. नगरपालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे २६, राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा, काँग्र ...
नवीन कोविडबाधित सापडण्याची गती कमी झाली आहे. असे असले तरी राज्यात कोविड विषाणूच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंटने एकाचा बळी घेतल्याने काही मार्गदर्शक सूचना प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात शाळा सुरू करण्याबाबत सावध पवित्राच घेतल ...
ग्रामीण पातळीवर ज्या भागात कोरोना विषाणूचा संसर्गाचा धोका नाही किंवा रुग्णांची संख्या नगण्य आहे. अशा ठिकाणी शाळा सुरू करता येऊ शकतात. परंतु त्यासाठी स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याची स्थिती बघत योग्य पाठपुरावा करणे गरजेचे आहे. कारण ग्रामीण भागात १ ते ८ व ...