जिल्ह्यातील ॲक्टिव्ह कोविड रुग्ण संख्या शून्य झाली असली तरी कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तविली जात असल्याने सण, उत्सव साजरे करताना अधिक दक्ष राहण्याची गरज आहे. शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी जिल्ह्यात चार ॲक्टिव्ह कोविड पॉझिट ...
महाराष्ट्र शासनाने राज्यातील होतकरू महिलांना राज्य परिवहन महामंडळात महिला चालक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. याच संधीचे सोने करीत शुभांगी हिने जिल्ह्यातील रापमची पहिली महिला बस चालक होण्याचा बहुमान पटकाविला आहे. राज्यातील १६० महिला चालका ...
केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनामुळे नागपूर-अमरावती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलनाची माहिती मिळताच तळेगाव पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंद ...
जिल्ह्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीचे ९ लाख ५० हजार ८६९ डोस देण्यात आले आहेत. यात ४ लाख ७९ हजार ३८० पुरुष, तर ४ लाख ७१ हजार ३८३ महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. सध्याच्या कोरोना संकटात कोविड प्रतिबंधात्मक लस ही कोविड मृत्यू रोखण् ...
भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्यजिवांचे संरक्षण-संवर्धन करून त्याबाबत जागृती करणे हा त्यामागील हेतू आहे. हा हेतू रुजविण्यासाठीच भारत सरकारने ‘इंडियन बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफ’ची स्थापना केली आहे. (wildlife wee ...
थोडे जरी वादळ व पाऊस झाला की केळझरसह लगतच्या पाच ते सहा गावांतील विद्युत पुरवठा खंडित करतात. बऱ्याच वेळाने तो सुरू केला जातो. वीज वितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्री काही बिघाड झाल्यास लाईनमनला संपर्क साधला, तर प्रतिसाद मिळत नाही. शेतात ...
सायबर मॉर्फिंगमध्ये एखाद्या व्यक्तीचे मूळ छायाचित्र बदलले जाते. महिलांची किंवा तरुणींची छायाचित्रे डाउनलोड करून, अवमानना होईल अशा प्रकाराने मॉर्फिंग करून ते पुन्हा वेबसाइटवर रिपोस्ट किंवा अपलोड करून बनावट प्राेफाइल बनविले जातात. त्यामुळे तरुणी आणि मह ...
माजी आमदार राजू तिमांडे याच्या पुत्राने अवैध गौण खनिज वाहतूक व उत्खननासंदर्भात तपासणी करणाऱ्या एका तलाठ्याच्या मानेवर तलवार ठेवून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हिंगणघाट तालुक्यातील पारडी या गावात उघडकीस आली आहे. ...